लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Share Market च्या तुफान तेजीला ब्रेक, IT सेक्टरमधील विक्रीमुळे बाजार ८८८ अकांनी आपटला - Marathi News | Share Market s stormy rally breaks market falls by 888 shares due to selling in IT sector bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या तुफान तेजीला ब्रेक, IT सेक्टरमधील विक्रीमुळे बाजार ८८८ अकांनी आपटला

आयटी क्षेत्रातील शेअर्सच्या प्रचंड विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागल. ...

₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा  - Marathi News | You can invest from rs 500 the scheme will open on July 24 Look at the plan your money will be made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटनं आपली पहिली इक्विटी स्कीम बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड सुरू केली आहे. पाहा काय आहे खास. ...

जगातील टॉप-10 श्रीमतांनी एका झटक्यात गमावले 35,27,13,95,00,000 रुपये - Marathi News | World's Top Billionaires Lost 43 Billion Dollar in One Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप-10 श्रीमतांनी एका झटक्यात गमावले 35,27,13,95,00,000 रुपये

इलॉन मस्क यांना सर्वाधिक तोटा तर वॉरेन बफे आणि मुकेश अंबानींच्या संपत्तीत वाढ. ...

बँक अकाऊंट आणि FD प्रमाणेच एकापेक्षा अधिक PPF खाती उघडू शकता का? जाणून घ्या नियम - Marathi News | Can you open more than one PPF account like bank account and FD know details what rule says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक अकाऊंट आणि FD प्रमाणेच एकापेक्षा अधिक PPF खाती उघडू शकता का? जाणून घ्या नियम

आजकाल बहुतांश लोकांची निरनिराळ्या बँकांमध्ये खाती असतात. या खात्यांद्वारे, लोक फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. ...

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO नं केलं मालामाल, ६० टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग - Marathi News | Utkarsh Small Finance Bank s IPO made fabulous debut listing at 60 percent premium bse nse share market investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO नं केलं मालामाल, ६० टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओनं त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले. ...

पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती - Marathi News | Keep your money ready Yatharth Hospital IPO coming on 26th July See all information including price bands market risk stock market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती

जर तुम्ही आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ. ...

सिगारेट विकणाऱ्या कंपनीचा धमाका! शेअरनं रेकॉर्ड तोडत दिला बम्पर परतावा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | itc Shares give bumper returns market cap reach on rs 6 lakh crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सिगारेट विकणाऱ्या कंपनीचा धमाका! शेअरनं रेकॉर्ड तोडत दिला बम्पर परतावा; गुंतवणूकदार मालामाल

आता ही कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ...

४२ देशांमध्ये दूध, दही, पनीरची विक्री; आता कंपनी देतेय ६००%चा बंपर डिविडंट, कधी मिळणार पैसे? - Marathi News | Sales of milk curd paneer in 42 countries Now Hatsun Agro is paying a bumper dividend of 600 percent when will you get the money share hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४२ देशांमध्ये दूध, दही, पनीरची विक्री; आता कंपनी देतेय ६००%चा बंपर डिविडंट, कधी मिळणार पैसे?

कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ५४.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ...