लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर आहे की कुबेराचा 'खजिना'? 1 वर्षात दिला 2,200% परतावा! गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market Taylormade renewables share give 2200 percent return in just one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर आहे की कुबेराचा 'खजिना'? 1 वर्षात दिला 2,200% परतावा! गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचा शेअर 16 नोव्हेंबर 2022 रोजी 24.35 रुपयांवर होता. तो 16 नोव्हेंबर 2023 रोजी 608 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ...

असं करा रिटायरमेंट प्लॅनिंग की, आरामत जगू शकाल संपूर्ण आयुष्य; याप्रकारे करू शकता नियोजन - Marathi News | Do retirement planning in such a way that you can live comfortably throughout your life you can plan in this way sip swp investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :असं करा रिटायरमेंट प्लॅनिंग की, आरामत जगू शकाल संपूर्ण आयुष्य; याप्रकारे करू शकता नियोजन

आता बहुतांश लोकांकडे पेन्शचा पर्यायही नाही. अशा परिस्थितीत रिटायमेंटचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न निर्माण होतो. ...

नियमांत महत्त्वाचा बदल, PPF खातेधारकांना सरकारकडून मोठा दिलासा - Marathi News | Big Important Change in Rules Big Relief for PPF Account Holders by Govt no fine on extended accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नियमांत महत्त्वाचा बदल, PPF खातेधारकांना सरकारकडून मोठा दिलासा

तुमचंही पीपीएफ खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ...

सोन्याची गुंतवणूक करणार श्रीमंत; दिले उत्तम रिटर्न, पुढच्या दिवाळीपर्यंत ७० हजारांवर जाण्याची शक्यता - Marathi News | The rich will invest in gold; Good returns given, likely to go up to 70 thousand by next Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोन्याची गुंतवणूक करणार श्रीमंत; दिले उत्तम रिटर्न, पुढच्या दिवाळीपर्यंत ७० हजारांवर जाण्याची शक्यता

वर्षभरामध्ये सोने ७० हजारांचा आकडा पार करण्याचा अंदाज आहे. ...

दिवाळीनंतर शेअर बाजारात धमाका! गुंतवणूकदारांना ₹3 लाख कोटींचा फायदा, जाणून घ्या शेअर्सची स्थिती  - Marathi News | share market gain sensex above 740 point investor profit 3 lakh crore after diwali know the status of shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीनंतर शेअर बाजारात धमाका! गुंतवणूकदारांना ₹3 लाख कोटींचा फायदा, जाणून घ्या शेअर्सची स्थिती 

दिवाळीनंतर, शेअर बाजारात गुंतवणूकदारांना जवळपास 3.3 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ...

Closing Bell: शेअर बाजार सुस्साट... सेन्सेक्स ७४२ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० च्या जवळ बंद - Marathi News | Closing Bell Stock Markets hike Sensex Gains 742 Points Nifty Closes Near 19700 3 lakh crore profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सुस्साट... सेन्सेक्स ७४२ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० च्या जवळ बंद

बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीतील बंपर तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. ...

शेअर बाजारात हे 2 डिफेन्स स्टॉक देतायत बम्पर परतावा, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | These 2 defense stocks in the stock market are giving bumper returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात हे 2 डिफेन्स स्टॉक देतायत बम्पर परतावा, तुमच्याकडे आहेत का?

गेल्या एका वर्षात डिफेन्स क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे... ...

₹7 वरून 1600वर पोहोचला हा मल्टीबॅगर स्टॉक, दिला 24000% चा ढासू परतावा; मालक वाढवतायत हिस्सेदारी! - Marathi News | share market multibagger gmm pfaudler share crossed 1600 rupee from 7 rupee and soared 24000 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹7 वरून 1600वर पोहोचला हा मल्टीबॅगर स्टॉक, दिला 24000% चा ढासू परतावा; मालक वाढवतायत हिस्सेदारी!

मल्टीबॅगर कंपनी असलेल्या GMM Pfaudler चे शेअर्स या काळात 7 रुपयांवरून 1600 रुपयांपर्यंत वाढले आहेत... ...