लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप... - Marathi News | Budget 2024: Create a roadmap for your wealth now... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: तुमच्या श्रीमंतीचा आता असा बनवा रोडमॅप...

Budget 2024: नवीन सरकार स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष बजेट सादर केले जाणार असले तरीही त्याचे काही सूतोवाच या बजेटमध्ये दिले आहेत. त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी खालील सेक्टरमधील शेअर्सवर नजर ठेवावी. ...

इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत - Marathi News | servotech power systems share become rocket after ev charger point announcement Price is less than rs100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातील घोषणेनं रॉकेट बनला शेअर, गुंतवणूकदार मालामाल; ₹100 हून कमी आहे किंमत

महत्वाचे म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टिमच्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत डिसेंबर तिमाहीचे निकाल जारी केले जातील. ...

घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर! - Marathi News | salasar techno share has become a storm'even in the falling market, the company has given 4 bonus shares! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर!

1 महिन्यात शेअरमध्ये 100% हून अधिकची तेजी ...

अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम, शेअर बाजारात हाहाकार; सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद - Marathi News | Closing Bell: Unexpected impact of Budget on stock market; Sensex-Nifty closes lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंतरिम अर्थसंकल्पाचा परिणाम, शेअर बाजारात हाहाकार; सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

बीएसई सेन्सेक्स 107 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28 अंकांनी घसरला. ...

₹117 वरून आपटून थेट ₹21 वर आला हा शेअर! आता खरेदी साठी उडालीय झुंबड, 2 फेब्रुवारीला मोठी बैठक! - Marathi News | share market brightcom group ltd share surges 17 percent today after huge down from 117 rupee to 21 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹117 वरून आपटून थेट ₹21 वर आला हा शेअर! आता खरेदी साठी उडालीय झुंबड, 2 फेब्रुवारीला मोठी बैठक!

या शेअरमध्ये आलेल्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. ...

Tata Motors च्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी; सलग पाचव्या दिवशी दमदार खरेदी - Marathi News | Tata Motors Share Price: Record-breaking performance of Tata Motors shares; Strong buying for the fifth day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors च्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी; सलग पाचव्या दिवशी दमदार खरेदी

Tata Motors Share Price: टाटा मोटर्सने आज विक्रमी उच्चांक गाठला, ज्यामुळे गुंतवणूकदार शेअर्सवर तुटून पडले. ...

Share Market: लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | PB Fintech Share price 14.6 percent to touch a 52-week high of Rs 1,044.90, read here details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगनंतर कंपनी प्रथमच फायद्यात; शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड

PB Fintech shares price: पीबी फिनटेक लिमिटेडचा ​​शेअर आज बुधवारी फोकसमध्ये राहिला.   ...

50/30/20 Budgeting Rule: समजून घ्या फॉर्म्युला; गुंतवणूक, खर्चानंतरही होणार नाही पैशांच अडचण - Marathi News | 50 30 20 Budgeting Rule Understand the Formula Money will not be a problem even after investment and expenses tips and tricks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :50/30/20 Budgeting Rule: समजून घ्या फॉर्म्युला; गुंतवणूक, खर्चानंतरही होणार नाही पैशांच अडचण

दर महिन्याला तुमचा खर्च आणि बचत याबाबत तुम्ही योग्यरितीनं निर्णय घेतल्यास तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळू शकतो. ...