शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह बंद झालं होतं. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. पण या स्थितीतही काही शेअर्सवर एक्सपर्ट्स बुलिश दिसून येत आहेत. ...
रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्वाचं आहेच आणि त्यासाठी उत्तम साधन म्हणजे एनपीएस. मोठी रक्कम मिळवण्यासाठी पाहूया यामध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागणार आहे. ...
Patel Engineering Ltd Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात या शेअर्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गेल्या 3 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 342 टक्क्यांची वाढ झाली. ...
EPFO Mobile Number Update Online : जर तुमचा मोबाइल नंबर ईपीएफओशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पाहूया नवा मोबाइल नंबर कसा लिंक करता येईल. ...
Bank Of Baroda News : सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेचा निव्वळ नफा ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या मार्च तिमाहीत २.३ टक्क्यांनी वाढून ४,८८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता बँकेनं डिविडंड देण्याचा निर्णय घेतलाय. ...