लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव - Marathi News | diwali 2024 break on fii selling in stock market market as sensex closes above 80000 points icici bank adani ports tata steel hul stocks rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव

Share Market Today : शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...

"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला? - Marathi News | otherwise it will be difficult to get out why ms Dhoni advised youngsters to stay away from F and O trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?

Mahendra Singh Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एफ अँड ओ ट्रेडर्सना मोठा सल्ला दिला आहे. ...

'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे? - Marathi News | mrf honeywell 3m page industries 10 most expensive stocks in the country You will be amazed at the price and returns do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

Top 10 Most Expensive Stocks In India: शेअर बाजारात लोक सहसा स्वस्त आणि क्वालिटी शेअर्सच्या शोधात असतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या १० शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा - Marathi News | bumper returns on mutual fund investment then remember these 5 principles of sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत. ...

दिवाळीत खरेदी करायचंय स्वप्नातलं घरं? निर्णय घेण्यासाठी या ६ गोष्टींचा खात्री करा, अन्यथा होईल पश्चाताप - Marathi News | property 6 parameter check before buy home for family safety infra and price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत खरेदी करायचंय स्वप्नातलं घरं? निर्णय घेण्यासाठी या ६ गोष्टींचा खात्री करा

How to Buy Good Home : तुम्हालाही स्वप्नातील घर घ्यायचे असेल, तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. ...

एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट... - Marathi News | Sky Gold Share Price company will give 9 free shares on one share Return of 400 percent given in a year share boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...

Sky Gold Share Price : जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३६०६.०५ रुपयांवर पोहोचला. ...

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य? - Marathi News | sovereign gold bond or gold etf which one should you invest in this diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य?

Sovereign Gold Bond Or Gold Etf : तुम्हाला सोन्यांच्या दागिन्यांचे आकर्षण नसेल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. ...

सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? - Marathi News | gold prices may cross 1 lakh rupees mark by diwali 2025 is this the right time to invest says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती?

Dhanteras 2024 Gold Price: बाजारातील जाणकारांच्या मते या दिवाळीत सोन्याचा दर ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा गाठेल. दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची रेकॉर्डब्रेक विक्री अपेक्षित आहे. ...