लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Share Market New Year 2025 : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सलामी, 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock market opens in green zone on first day of new year 2025 big rise in sun pharma asian paints tec mahindra stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सलामी, 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी

Share Market New Year 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली. सेन्सेक्स ९९.३८ अंकांनी वधारून ७८,२५१.७६ वर व्यवहार करत होता. ...

सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय? - Marathi News | Big update on small savings schemes including Sukanya Samriddhi PPF What decision has the government taken regarding interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय?

PPY, SSY Interest Rates : जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदराबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. ...

या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना केले मालामाल, पाडला पैशांचा पाऊस - Marathi News | Heritage Foods Ltd Shares: This Chief Minister's company made investors rich in a year, rained down money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना केले मालामाल, पाडला पैशांचा पाऊस

Heritage Foods Ltd Shares : या वर्षात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले, पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला. ...

परदेशी गुंतवणूकदारांची माघार; शेअर बाजारातून 1.21 लाख कोटी रुपये काढून चीनमध्ये पळाले... - Marathi News | Foreign investors withdraw Rs 1.21 lakh crore from India stock market and invested it in China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांची माघार; शेअर बाजारातून 1.21 लाख कोटी रुपये काढून चीनमध्ये पळाले...

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याची दहा वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. ...

वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजारात काय घडलं? 'या' स्टॉकने दिला १३२% परतावा, निगेटिव्हमध्ये कोण? - Marathi News | stock market last trading session 2024 nifty sensex nifty bank top gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजारात काय घडलं? 'या' स्टॉकने दिला १३२% परतावा, निगेटिव्हमध्ये कोण?

Stock Market News Today : २०२४ च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार सपाट पातळीवर बंद झाला. दिवसाच्या निचांकीवरून मजबूत रिकव्हरीसह बाजार बंद. ...

₹४५५ वरून ₹१ वर आपटला 'हा' शेअर; १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ३८० रुपये, आज ट्रेडिंग बंद - Marathi News | Future Supply Chain Solutions Ltd stock fell from rs 455 to rs 1 Investment of 1 lakh became rs 380 trading closed today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४५५ वरून ₹१ वर आपटला 'हा' शेअर; १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ३८० रुपये, आज ट्रेडिंग बंद

कंपनीचा शेअर १.७३ रुपयांवर आलाय. ही त्याची ३० डिसेंबर रोजीची किंमत आहे. या शेअरचं मंगळवारी ट्रेडिंग बंद होतं. ...

भारतीय खाद्यपदार्थांपेक्षा 'या' गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च; आकडा ६० टक्क्यांच्या पुढे - Marathi News | india is spending more here than on food items the figure has crossed 60 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय खाद्यपदार्थांपेक्षा 'या' गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च; आकडा ६० टक्क्यांच्या पुढे

personal finance : भारतीय लोकांना अनेकदा खादाड म्हटलं जातं. मात्र, आपले सर्वाधिक खर्च कशावर करतात हे पाहून आश्चर्य वाटेल. ...

मुलांच्या भविष्याचं प्लानिंग करताय? 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक करा; १८ व्या वर्षी होऊ शकतात कोट्यधीश - Marathi News | Planning for your children s future Invest with this strategy You can become a millionaire at the age of 18 know investment formula | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या भविष्याचं प्लानिंग करताय? 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक करा; १८ व्या वर्षी होऊ शकतात कोट्यधीश

प्रत्येकाला आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं असंच वाटत असतं. पण त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंत सगळीकडे तुम्हाला भरपूर पैशांची गरज भासते. ...