लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; ब्रोकरेजनं दिलं ७००० रुपयांचं टार्गेट, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | HAL Share Target Price can increase by up to 50 percent Brokerage has given a target of Rs 7000 do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; ब्रोकरेजनं दिलं ७००० रुपयांचं टार्गेट, तुमच्याकडे आहे का?

HAL Share Price Target: या महारत्न कंपनीचे शेअर्स गेल्या सात महिन्यांत जवळपास ३७ टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र, डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. ...

एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० फेब्रुवारीपूर्वी; किंमत ₹१५ पेक्षा कमी - Marathi News | Gujrat Toolroom Ltd will give 5 bonus shares on one share record date before February 20 price less than rs 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० फेब्रुवारीपूर्वी; किंमत ₹१५ पेक्षा कमी

Gujrat Toolroom Ltd Bonus Shares: बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. एका कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर ५ बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. ...

स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट - Marathi News | gold etf is the best option for investment in gold why it is more beneficial than jewellary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; ना घडणावळ खर्च ना जीएसटीची कटकट

Gold Investment : सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पण, तुम्हाला स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी ईटीएफ आहे. ...

EPFO सदस्यांना सरकार देणार गुड न्यूज! PF व्याजदरात लवकरच होऊ शकते वाढ; किती टक्के वाढणार? - Marathi News | EPFO may hike PF interest rate for FY 2024 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO सदस्यांना सरकार देणार गुड न्यूज! PF व्याजदरात लवकरच होऊ शकते वाढ; किती टक्के वाढणार?

EPFO : तुम्ही जर भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सरकार पीएफमधील बचतीवर व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे. ...

चक्रवाढ व्याजाची ताकद पाहायची असेल तर 'या' स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, बनत राहिल पैसा - Marathi News | If you want to see the power of compounding you can invest in ppf sip vpf fd schemes money will keep on being made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चक्रवाढ व्याजाची ताकद पाहायची असेल तर 'या' स्कीम्समध्ये करू शकता गुंतवणूक, बनत राहिल पैसा

Power of Compounding: पैसे कमवायचे असतील तर गुंतवणुकीची सवय लावा, असं म्हटलं जातं. गुंतवणुकीच्या बाबतीत ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळतो आणि तुमचा पैसा झपाट्यानं वाढतो अशा ठिकाणी पैसे गुंतवणं आवश्यक आहे.  ...

HAL Q3 Result: डिसेंबर तिमाहित हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचा नफा वाढला, कंपनी डिविडेंड देणार; शेअर सुस्साट - Marathi News | HAL share price Q3 Result Hindustan Aeronautics profit increased in December quarter company giving dividend Stock price up record date in february | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर तिमाहित हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचा नफा वाढला, कंपनी डिविडेंड देणार; शेअर सुस्साट

HAL Share Price: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं बुधवारी प्रथमच अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली. पाहा कधी आहे याची रेकॉर्ड डेट. ...

किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार - Marathi News | Stock market opens with minor gains Nifty crosses 23100 in early trade bse nse sensex trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार

Stock Market Updates: विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार किरकोळ तेजीसह उघडला. निफ्टी १० अंकांनी वधारून २३०५५ वर तर सेन्सेक्स ३० अंकांनी वधारून ७६२०१ वर उघडला. ...

सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख - Marathi News | Common citizens were lured; Cyber thieves looted Rs 60 lakh in 4 incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख

विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक ...