लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market indo thai securities stock gave heavy return 1 lakh turned into 1 cr 40 lakh in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२००.२० रुपये तर नीचांक २४१.५० रुपये एवढा आहे. ...

याला म्हणतात स्टॉक...! ₹7 वरून ₹200 वर पोहोचला भाव; लोकांना केलं मालामाल, अजय देवगनकडेही 10 लाख शेअर्स - Marathi News | This is called stock...! The price rose from rs 7 to rs 200 Ajay Devgan also has 10 lakh shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात स्टॉक...! ₹7 वरून ₹200 वर पोहोचला भाव; लोकांना केलं मालामाल, अजय देवगनकडेही 10 लाख शेअर्स

या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरमध्ये बॉलीवुड स्टार अजय देवगनचीही गुंतवणूक आहे... ...

अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते? - Marathi News | Penny Stock: A share worth just Rs 4 made me rich; 1 lakh became ₹9.55 crore, what does the company do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते?

Penny Stock: या शेअरने 95,377 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...

तुमचे कर्जाचे ईएमआय असे करा कमी; समजून घ्या गणित - Marathi News | How to reduce EMI of existing loan Reduce loan EMI calculator | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमचे कर्जाचे ईएमआय असे करा कमी; समजून घ्या गणित

How to Reduce EMI of Existing loan: तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि तुम्हाला जर ईएमआयकमी करायचे असेल, तर हे गणित समजून घ्या... ...

'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत - Marathi News | Lloyds Metals and Energy Ltd share made investors millionaire More than 10000 percent return in 4 years once the price was less than rs 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत

Crorepati Stock: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत जे या घसरणीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. या शेअरनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

याला म्हणतात ३ इन १; सिक्युरिटी, टॅक्स बेनिफिट, प्रॅाफिट सर्व मिळणार; व्याजातून महिन्याला कमवाल ₹२०,५०० - Marathi News | This is called 3 in 1 you will get security tax benefits profit you will earn rs 20500 per month from interest post office senior citizen saving scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात ३ इन १; सिक्युरिटी, टॅक्स बेनिफिट, प्रॅाफिट सर्व मिळणार; व्याजातून महिन्याला कमवाल ₹२०,५००

Safe Investment Scheme: जर तुम्ही निवृत्तीनंतर अशी योजना शोधत असाल, जिथे तुमची रक्कम सुरक्षित असेल आणि जास्त परतावा मिळेल, तर पोस्टाची ही स्कीम तुमच्यासाठी सुपरहिट ठरू शकते. ...

अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये... - Marathi News | Multibagger Penny Stock: A share worth just Rs 13.40 reached 2000; Rs 1 lakh became Rs 1.49 crore.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

Multibagger Penny Stock: अल्पावधीत या शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. ...

शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील - Marathi News | gold rate today gold crashed with the falling market silver also declined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील

gold rate today : शेअर बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने स्वस्त झाले आहे. ...