लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

आता ब्रिटनच्या कंपनीवर अंबानींची नजर, टाटासह वाढणार दिग्गजांचं टेन्शन! - Marathi News | Now Ambani's eyes on the British retailer primark, the tension of the veterans will increase with Tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ब्रिटनच्या कंपनीवर अंबानींची नजर, टाटासह वाढणार दिग्गजांचं टेन्शन!

जर ही डील प्रत्यक्षात आली तर भारतामध्ये टाटाच्या ज्युडिओ, लँडमार्क समूहाच्या मालकीच्या मॅक्स आणि शॉपर्स स्टॉपच्या इनट्यून समोर एक नवे आव्हान राहील. ...

1.26 लाख कोटींची गुंतवणूक; मोदी सरकारने 3 सेमीकंडक्टर कारखान्यांना दिली मंजुरी - Marathi News | India Semiconductor hub: 1.26 lakh crore investment; Modi government gave approval to 3 semiconductor factories | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1.26 लाख कोटींची गुंतवणूक; मोदी सरकारने 3 सेमीकंडक्टर कारखान्यांना दिली मंजुरी

Semiconductor: गुजरात आणि आसाममध्ये उभारण्यात येणाऱ्या कारखान्याचे काम येत्या 100 दिवसांत सुरू होईल. ...

3 महिन्यांत पैसा डबल! अदानी समूहाच्या शेअरनं केलं मालामाल, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | Double money in 3 months adani group share adani green energy ltd give bumper return investors flocked to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 महिन्यांत पैसा डबल! अदानी समूहाच्या शेअरनं केलं मालामाल, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड

गेल्या तीन महिन्यांत या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. ...

शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले - Marathi News | They cheated both of them for twenty three and a half lakhs by claiming huge profit in share trending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेंडिंग मध्ये भरघोस नफा सांगून दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवले

दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात असून गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते ...

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 194 तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह बंद - Marathi News | Stock Market Highlights: Booming stock market; Sensex closes at 194 while Nifty gains 31 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी; सेंसेक्स 194 तर निफ्टी 31 अंकांच्या वाढीसह बंद

Stock Market: अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांना आजच्या तेजीचा चांगला फायदा झाला. ...

बाजार बंद झाल्यानंतर 'या' 2 'महारत्न' कंपन्यांमध्ये झाली मोठी डील, गुरुवारी स्टॉकवर ठेवा लक्ष ... - Marathi News | Maharatna PSU Stock: Big deal in these 2 'Maharatna' companies after market close, keep an eye on stocks on Thursday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार बंद झाल्यानंतर 'या' 2 'महारत्न' कंपन्यांमध्ये झाली मोठी डील, गुरुवारी स्टॉकवर ठेवा लक्ष ...

Maharatna PSU Stock: या दोन्ही कंपन्यांसाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा असणार आहे. ...

Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार - Marathi News | Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: Tata Group to set up largest EV factory in Britain; Will invest ₹41,460 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group ब्रिटेनमध्ये उभारणार सर्वात मोठी EV फॅक्टरी; ₹41,460 कोटींची गुंतवणूक करणार

Tata Group's Agratas Install EV Factory in Britain: या फॅक्टरीतून दरवर्षी 50 लाखांहून अधिक वाहने तयार होतील. ...

सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; ६ लाख कोटींचं नुकसान, स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री वाढली - Marathi News | Sensex Nifty hit hard investors 6 lakh crore loss sales increased in small cap shares market cap reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी जोरदार आपटला; ६ लाख कोटींचं नुकसान, स्मॉल कॅप शेअरमध्ये विक्री वाढली

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. ...