लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

₹३८ चा शेअर पोहोचला ₹६३०० पार, लखपती गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; कोणता आहे हा शेअर? - Marathi News | linde india share price rs 38 reached rs 6300 millionaires became billionair know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३८ चा शेअर पोहोचला ₹६३०० पार, लखपती गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; कोणता आहे हा शेअर?

कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठ्या कालावधीनंतर तेजी दिसत आहेत. एकेकाळी या स्टॉकची किंमत फक्त 38.90 रुपये होती. ...

सोमवारच्या घसरणीनंतर, आज सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी; अपोलो हॉस्पिटल वधारला, बजाज ऑटोमध्ये घसरण - Marathi News | After Monday s low Sensex Nifty up today Apollo Hospital rises Bajaj Auto down share market trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोमवारच्या घसरणीनंतर, आज सेन्सेक्स निफ्टीमध्ये तेजी; अपोलो हॉस्पिटल वधारला, बजाज ऑटोमध्ये घसरण

शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स 73520 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

Byju's च्या अडचणीत वाढ; देशभरातील सर्व ऑफीस बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम - Marathi News | Byju's in difficulty; All offices across the country closed, employees work from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Byju's च्या अडचणीत वाढ; देशभरातील सर्व ऑफीस बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

एडटेक कंपनी Byju's गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडली आहे. ...

लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली - Marathi News | Mukesh Ambani Jio: Phonepe-Paytm Concerns Raise; Jio entry in UPI segment soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच UPI सेगमेंटमध्ये होणार Jio ची एन्ट्री; Phonepe-Paytm ची चिंता वाढली

Mukesh Ambani Jio: मुकेश अंबानी लवकरच UPI सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. ...

ज्युनिअर अदानी व्यवसाय वाढ करण्यासाठी सज्ज; 'या' क्षेत्रात करणार 60,000 कोटींची गुंतवणूक... - Marathi News | Adani Group Business: karan Adani set to grow business; 60,000 crores will be invested in airport sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्युनिअर अदानी व्यवसाय वाढ करण्यासाठी सज्ज; 'या' क्षेत्रात करणार 60,000 कोटींची गुंतवणूक...

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे ...

सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे - Marathi News | Gold Rate: Historical rise in the price of gold; Today, gold crossed Rs 67,000 per tola | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; आज प्रति तोळा सोने 67,000 रुपयांच्या पुढे

गेल्या 18 दिवसांत सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. ...

₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..." - Marathi News | Shares of BHEL Maharatna company can go up to rs 300 Experts are bullish suggested to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३०० पर्यंत जाऊ शकतात 'या' महारत्न कंपनीचे शेअर्स; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी..."

गेल्या काही दिवसांपासून या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. आता यावर ब्रोकरेजही बुलिश दिसून येत आहेत. ...

SBI च्या 'या' विशेष स्कीम्समध्ये गुंतवणूकीसाठी उरेलत अखेरचे काही दिवस; मिळतंय अधिक व्याज, रिटर्न - Marathi News | Last few days left to invest in special fd schemes of SBI Getting more interest huge returns investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 'या' विशेष स्कीम्समध्ये गुंतवणूकीसाठी उरेलत अखेरचे काही दिवस; मिळतंय अधिक व्याज, रिटर्न

तुम्हीही स्टेट बँकेच्या(SBI) या विशेष स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्याकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत वेळ आहे. ...