पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
गुंतवणूक, मराठी बातम्या FOLLOW Investment, Latest Marathi News
२१ जून रोजी कंपनीचा शेअर ७० रुपयांच्या इश्यू प्राइसवरून ३७० टक्क्यांनी वधारून ३२८.८५ रुपयांवर पोहोचला. दोन महिन्यांपूर्वीच आलेला कंपनीचा आयपीओ. ...
Power Of SIP : जर तुम्ही खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्याचा निर्णय योग्य ठरेल. अशावेळी गुंतवणुकीसाठी चांगला वेळ मिळतो आणि वृद्धापकाळात तुम्ही तुमच्या आर्थिक गरजाही भागवता येतील. ...
Flipkart लवकरच क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. ...
Stock Market LIVE: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (21 जून) शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आली. ...
Fixed Deposit Scheme: अनेक बँका आपल्या ग्राहकांना ३० जून २०२४ पर्यंत खास एफडी ऑफर्स देत आहेत. काही बँका विशेष एफडीवर ८ टक्के व्याज देताहेत. तुम्हालाही कमी वेळात जास्त परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता. ...
Tata Group Stock : हा स्मॉलकॅप शेअर असून त्याचे बाजार भांडवल ६,६३१.३९ कोटी रुपये आहे. दरम्यान, शुक्रवारीही या कंपनीच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या कामकाजात खरेदी दिसून आली. ...
ही कंपनी इक्विटी शेअर जारी करून राइट्स इश्यूच्या माध्यमाने 48 कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. ...
Share Market Today: बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 435.91 लाख कोटी रुपयांवर आले. ...