गुंतवणूक, मराठी बातम्या FOLLOW Investment, Latest Marathi News
मार्च 2001 पासून आतापर्यंत हा शेअर 2 रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने तब्बल 36,687% एवढा परतावा दिला आहे. ...
Share Market Today: आजच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला. ...
...या काळात रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. ...
सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर एफडी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. कारण बँका एफडींवर ठरलेला व्याज दर देतात. ...
Mutual Fund NFO: या एनएफओमध्ये तुम्ही २४ जुलै २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता. इक्विटी कॅटेगरीत, ही बीएसई पीएसयू इंडेक्स ट्रॅक करणारी ही ओपन-एंडेड स्कीम आहे. ...
GDP : ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळू शकते. ...
अवघ्या 7 रुपयांचा शेअर पाच वर्षात 55 वर पोहोचला. ...
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या स्थानावरून 11व्या स्थानावर पोहोचले आहेत. ...