लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

बाजाराच्या पडझडीतही HCL टेकसह 'या' कंपन्यांचे शेअर्स चमकले; पुढील आठवडा महत्त्वाचा - Marathi News | share market closing 11th october 2024 today again the stock market closed in red sensex | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराच्या पडझडीतही HCL टेकसह 'या' कंपन्यांचे शेअर्स चमकले; पुढील आठवडा महत्त्वाचा

Stock Markets Update : संपूर्ण आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. पुढील आठवड्यातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

दिवाळीपूर्वी EPFO ​​कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! २ महिन्यांचा पगार मिळणार बोनस, फक्त ह्याच लोकांना मिळणार लाभ - Marathi News | epfo announces productivity linked bonus for our employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी EPFO ​​कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! २ महिन्यांचा पगार मिळणार बोनस, फक्त ह्याच लोकांना मिळणार

productivity linked bonus : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत काम करणाऱ्या गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनस देण्यात येणार आहे. ...

चीन खेळणार मोठी खेळी! शेअर बाजाराला बसणार फटका? लाखो कोटींचे होऊ शकते नुकसान - Marathi News | share market may crash in next week as china could release rs 24 lakh crore stimulus package | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन खेळणार मोठी खेळी! शेअर बाजाराला बसणार फटका? लाखो कोटींचे होऊ शकते नुकसान

Share Market : सप्टेंबर महिन्यात चीनने उचलेल्या आर्थिक पावलांचा भारताला सर्वाधिक फटका बसला होता. चिनी सरकार पुन्हा एकदा तसेच निर्णय घेण्याची तयारी करत आहे. ...

Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी - Marathi News | Stock Market Updates Stock market starts flat amid strong global cues Bullish in HCL JSW steel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी

Stock Market Updates : मजबूत जागतिक संकेत असूनही भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह उघडला. ...

TCS Q2 Results: TCS ला दुसऱ्या तिमाहीत ₹ 11909 कोटींचा नफा, शेअरधारकांना ₹ 10/शेअर लाभांश मिळणार - Marathi News | TCS Q2 Results: TCS Q2 Rs. 11909 crores profit, shareholders Rs. 10/share as dividend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ला दुसऱ्या तिमाहीत ₹ 11909 कोटींचा नफा, शेअरधारकांना ₹ 10/शेअर लाभांश मिळणार

TCS Q2 Results Update: लाभांशाची रक्कम 5 नोव्हेंबर रोजी दिली जाईल. ...

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही - Marathi News | From waking up in the morning to going to bed at night...we use TATA's products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही

टाटा समूहाने आजच्या भारताच्या उभारणीचा भक्कम पाया रचला आहे. ...

किरकोळ वाढीसह बाजार बंद; कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉक्समध्ये चांगली वाढ; घसरणारे शेअर्स कुठले? - Marathi News | stock market closed with a slight increase after losing a big gain sensex jumped 144 and nifty 16 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ वाढीसह बाजार बंद; कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉक्समध्ये चांगली वाढ; घसरणारे शेअर्स कुठले?

Share Market : आठवड्याच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. थोडी वाढ झाल्यानंतर शेअर बाजार बंद झाला. ...

रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक - Marathi News | If you don t want to take risk invest money in government scheme ppf Will own Rs 22697857 till retirement know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक

Investment Tips : कोट्यधीश असणं हे रॉकेट सायन्स नाही. यासाठी तुम्हाला फक्त बचत आणि गुंतवणुकीची रणनीती समजून घ्यावी लागेल आणि स्वत:मध्ये थोडा संयम बाळगावा लागेल. ...