लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा - Marathi News | bumper returns on mutual fund investment then remember these 5 principles of sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे ५ गोल्डन नियम; बाजार कोसळला तरी होईल अधिक फायदा

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड गुंतवणूक केवळ बाजारातील जोखमीपासून तुमचे संरक्षण करत नाही तर तुम्हाला उत्कृष्ट परतावा देखील देतो. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ५ गोल्डन नियम पाळले पाहिजेत. ...

दिवाळीत खरेदी करायचंय स्वप्नातलं घरं? निर्णय घेण्यासाठी या ६ गोष्टींचा खात्री करा, अन्यथा होईल पश्चाताप - Marathi News | property 6 parameter check before buy home for family safety infra and price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत खरेदी करायचंय स्वप्नातलं घरं? निर्णय घेण्यासाठी या ६ गोष्टींचा खात्री करा

How to Buy Good Home : तुम्हालाही स्वप्नातील घर घ्यायचे असेल, तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. ...

एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट... - Marathi News | Sky Gold Share Price company will give 9 free shares on one share Return of 400 percent given in a year share boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...

Sky Gold Share Price : जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाशी संबंधित या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३६०६.०५ रुपयांवर पोहोचला. ...

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य? - Marathi News | sovereign gold bond or gold etf which one should you invest in this diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य?

Sovereign Gold Bond Or Gold Etf : तुम्हाला सोन्यांच्या दागिन्यांचे आकर्षण नसेल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. ...

सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? - Marathi News | gold prices may cross 1 lakh rupees mark by diwali 2025 is this the right time to invest says a report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने १ लाखांचा टप्पा गाठणार? पिवळ्या धातूत गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती?

Dhanteras 2024 Gold Price: बाजारातील जाणकारांच्या मते या दिवाळीत सोन्याचा दर ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा आकडा गाठेल. दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची रेकॉर्डब्रेक विक्री अपेक्षित आहे. ...

परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून - Marathi News | fpi continued selling in the indian market pulling out a massive ten billion dollar in october | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? 85 हजार कोटी रुपये घेतले काढून

FPI Selling : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली होती. ...

पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट - Marathi News | these 5 savings schemes of post office are giving more interest than fd have you invested in any of them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट

Post Office : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही बँकांच्या एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळू शकतो. ...

Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती? - Marathi News | Slow start to Afcons Infrastructure IPO Hyundai IPO to GMP What investors fear know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?

Afcons Infrastructure IPO: कंपनीचा आयपीओ काल म्हणजेच २५ ऑक्टोबरला उघडला. गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ...