लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

EPFO सदस्यांना किती पेंशन मिळते? निवृत्तीवेतनासाठी तुम्ही पात्र आहात का? - Marathi News | epf pension how is pension amount calculated for pensioners | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO सदस्यांना किती पेंशन मिळते? निवृत्तीवेतनासाठी तुम्ही पात्र आहात का?

EPF Pension : ईपीएफओ सदस्याच्या मृत्यूनंतर त्याची पती/पत्नीला देखील पेंशन सुविधेचा लाभ मिळतो. तर एका वेळी जास्तीत जास्त २ मुलांसह २५ वर्षांपर्यंतच्या मुलांना लाभ मिळण्याचा अधिकार आहे. ...

डिविडेंड देण्यात 'किंग' आहेत 'या' ३ सरकारी कंपन्या; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल, तुमच्याकडे आहे का स्टॉक? - Marathi News | bpcl iocl hpcl 3 government companies are king in giving dividend Do you own stock share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिविडेंड देण्यात 'किंग' आहेत 'या' ३ सरकारी कंपन्या; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

King Of Dividend Stocks : आज आम्ही तुम्हाला तीन सरकारी कंपन्यांचे शेअर्स सांगत आहोत जे लाभांश देण्यात किंग आहेत. नियमित लाभांश जाहीर करण्याचा या कंपन्यांचा इतिहास आहे. यापैकी कोणता शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? ...

Danish Power IPO Listing : लिस्टिंगसोबतच ₹५७० वर गेला पॉवर कंपनीचा शेअर; धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Danish Power IPO power company share listing rs 570 Investor huge profit on diwali dhanteras 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगसोबतच ₹५७० वर गेला पॉवर कंपनीचा शेअर; धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल

Danish Power IPO Listing : शेअर ३८० रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा ५० टक्के प्रीमियमसह ५७० रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीचा आयपीओ २२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. ...

'या' दिग्गज डिफेन्स शेअरनं केला डबल धमाका; स्टॉक स्प्लिट होणार, डिविडेंडही मिळणार - Marathi News | Mazagon Dock Shipbuilders Ltd legendary defense share price up stock split dividend will also be received know details ex date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज डिफेन्स शेअरनं केला डबल धमाका; स्टॉक स्प्लिट होणार, डिविडेंडही मिळणार

Mazagon Dock Shipbuilders Ltd Share : यापूर्वी संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १० रुपयांच्या इक्विटी शेअर्सवर २३.१९ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली होती. लाभांशाबरोबरच शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. ...

वर्षात सोने ३०% महागले, निफ्टी ५० चा २६% परतावा, प्रॉपर्टीतूनही मालामाल; आता कुठे करावी गुंतवणूक? - Marathi News | diwali 2024 gold became 30 expensive in a year nifty 50 gave 26 return property made rich where to invest now 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षात सोने ३०% महागले, निफ्टी ५० चा २६% परतावा, प्रॉपर्टीतूनही मालामाल; आता कुठे करावी गुंतवणूक?

Diwali 2024 : नवीन गुंतवणूक सुरू करण्यासाठी धनत्रयोदशी आणि दिवाळी शुभ मानली जाते. तुम्हाला कोणत्याही मालमत्ता वर्गात पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करा. ...

SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची? - Marathi News | SIP vs RD Investment of rs 5000 for 5 years where will get the highest return Where is the investment profitable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची?

SIP vs RD: जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी थोडी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहूया कोणत्या स्कीममध्ये मिळतोय सर्वाधिक परतावा. ...

महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल  - Marathi News | Special scheme for women mahila sanman certificate tremendous return on investment See full details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 

या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. त्यातून मोठा परतावाही मिळतो. पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...

दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव - Marathi News | diwali 2024 break on fii selling in stock market market as sensex closes above 80000 points icici bank adani ports tata steel hul stocks rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी शेअर बाजार उत्साह परतला; FII विक्रीला अखेर ब्रेक; या क्षेत्रातील शेअर्सने खाल्ला भाव

Share Market Today : शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...