लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

एका वर्षात २९ टक्के रिटर्न! दिवाळीपासून 'या' म्युच्युअल फंडातून सुरू करा गुंतवणुकीचा शुभारंभ - Marathi News | personal finance diwali dhamaka invest in large and mid cap funds for lucrative returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका वर्षात २९ टक्के रिटर्न! दिवाळीपासून 'या' म्युच्युअल फंडातून सुरू करा गुंतवणुकीचा शुभारंभ

Investment Tips : लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड हा एक विशेष प्रकारचा इक्विटी फंड आहे. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो. ...

कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या उघडू शकता PPF खातं; काय करावं लागेल, किती मिळतंय व्याज? - Marathi News | you can open PPF account from home know step by step procedure how much interest is getting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या उघडू शकता PPF खातं; काय करावं लागेल, किती मिळतंय व्याज?

How to Open PPF account Online: जर तुम्हाला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पीपीएफचा फायदा म्हणजे तुम्ही घरबसल्या ते ऑनलाइन उघडू शकता. ...

Suzlon Energy Share: ५० रुपयांपर्यंत घसरणार सुझलॉनचा शेअर? ब्रोकरेजनं का दिला विक्रीचा सल्ला - Marathi News | Suzlon Energy Share will fall to Rs 50 Why did the brokerage advise to sell share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Suzlon Energy Share: ५० रुपयांपर्यंत घसरणार सुझलॉनचा शेअर? ब्रोकरेजनं का दिला विक्रीचा सल्ला

Suzlon Energy Share: सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सवर गेल्या काही काळापासून दबाव आहे. गेल्या महिन्याभरात हा शेअर जवळपास १५ टक्क्यांनी घसरलाय. ...

Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या - Marathi News | Muhurat Trading Muhurat trading happens during Diwali its history is special for stock market know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या

Muhurat Trading: दरवर्षी दिवाळीच्या संध्याकाळी शेअर बाजारात एक खास ट्रेडिंग सेशन आयोजित केलं जातं, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. दिवाळी म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात. या काळात पूजेच्या वेळी केलेली गुंतवणूक खूप चांगली मानली जाते. ...

मुकेश अंबानींची मोठी दिवाळी शॉपिंग; 'या' ब्रिटीश कंपनीचा संपूर्ण स्टेक खरेदी केला... - Marathi News | Mukesh Ambani's Diwali Shopping; Purchased the entire stake of this British company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची मोठी दिवाळी शॉपिंग; 'या' ब्रिटीश कंपनीचा संपूर्ण स्टेक खरेदी केला...

मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ब्रिटीश कंपनीचे संपूर्ण स्टेक खरेदी केले आहेत. ...

केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर मिळतो खात्रीशीर परतावा - Marathi News | money making tips rd ppf post office monthly income scheme nsc guaranteed return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ बँक FD च नाही तर 'या' योजनांमध्येही पैसे गमावण्याची भिती नाही; मॅच्युरिटीवर खात्रीशीर परतावा

Fixed Income Instruments : शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीदरम्यान गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळू शकतो. ...

दिवाळीच्या एक दिवस आधी बाजारात मोठी घसरण; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये नफा बुकिंग - Marathi News | it banking pharma stocks drags indian stock market ahead of diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या एक दिवस आधी बाजारात मोठी घसरण; बँकिंग-आयटी शेअर्समध्ये नफा बुकिंग

Share Market : लाल रंगात उघडलेल्या शेअर बाजारात मोठी रिकव्हरी झाली. पण, शेवटी पुन्हा एकदा विक्रीने जोर पकडल्याने मोठ्या घसरणीसह बंद झाला. ...

Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी - Marathi News | After 17 years Maruti Suzuki s bharat seats limited company will give bonus shares big boom in stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी

Bonus Shares : दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी, विशेषत: मारुती सुझुकीची होल्डिंग कंपनीच्या भागधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ...