US Fed Rate Cut : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यंदा अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारावर याचा काय परिणाम होऊ शकतो. ...
Property News : तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमचे ५ ते १० लाख रुपये सहज वाचू शकतात. ...
Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदाराने दोन दिवसांत जे कमावलं, ते काही तासांत आज गमावलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी एका टक्क्याने घसरुन बंद झाले. ...
Sahasra Electronics Solutions share: कंपनीच्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो ९६९.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...
Waaree Energies Share Price : भारतातील सर्वात मोठी सोलर पॅनल उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये या आठवड्यात जबरदस्त वाढ झाली आहे. बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ७.६ टक्क्यांची उसळी आली. ...