लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

EPFO चे सुखावणारे आकडे; 2024 मध्ये PF भागधारकांची संख्या 7.37 कोटींवर पोहोचली... - Marathi News | EPFO's Soothing Statistics; Number of PF shareholders to reach 7.37 crore in 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO चे सुखावणारे आकडे; 2024 मध्ये PF भागधारकांची संख्या 7.37 कोटींवर पोहोचली...

हे आकडे दर्शवतात की भारतात विविध क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसायांची संख्या वाढत आहे. ...

देशातील तरुण सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतायेत? अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | young adults prefer to invest in stocks directly rather than mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील तरुण सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतायेत? अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर

Indian Young Investors: देशातील तरुणांचा मोठा वर्ग म्युच्युअल फंडाऐवजी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. पण, यामागे काय कारण आहे? ...

शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी - Marathi News | share market closing 11th november 2024 the stock market closed flat these stocks saw tremendous volatility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी

Stock Markets : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठा चढउतार पाहायला मिळाला. अखेरी बाजार फ्लॅट होऊन बंद झाला. ...

भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर? - Marathi News | Shares of India S largest shipping company shipping corporation of india rallied up 13 percent; Do you have a share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर?

SCI Share Price: या कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गुंतवणूकदारांकडून आज यात जोरदार खरेदी दिसून आली. ...

EPFO News : प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना PF वर मिळणार खुशखबर, सरकार 'हे' दोन निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Private job seekers will get good news on provident fund the government is preparing to take two decisions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना PF वर मिळणार खुशखबर, सरकार 'हे' दोन निर्णय घेण्याच्या तयारीत

EPFO News : केंद्र सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) पगाराच्या मर्यादेत वाढ करू शकते. पाहा काय आहे सरकारचा विचार? ...

5 दिवसांत छापले ₹57000 कोटी... TATA ने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | TCS Market Value: ₹57000 Crore In 5 Days, TATA Group Company Blesses Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवसांत छापले ₹57000 कोटी... TATA ने गुंतवणूकदारांना केले मालामाल

TCS Market Value: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली, पण टाटा समूहाच्या कंपनीने बंपर नफा मिळवला. ...

शेअर बाजारात कुणी उडवलीय गुंतवणूकदारांची झोप? बाजार कोसळण्याचं कारण आलं समोर - Marathi News | fpi disturbed the stock market withdrew rs 20 thousand crores in a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात कुणी उडवलीय गुंतवणूकदारांची झोप? बाजार कोसळण्याचं कारण आलं समोर

stock market : ऑक्टोबर महिन्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत असल्याने निर्देशांक निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. ...

PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल? - Marathi News | personal finance ppf vs nps best retirement investment option | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF vs NPS, कुठल्या योजनेतील गुंतवणूक तुमच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकारक करेल?

PPF vs NPS : निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊन सरकारने PPF आणि NPS सारख्या योजना सुरू केल्या आहेत. ...