लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक... - Marathi News | Gautam Adani Investment in America, will invest ₹ 84 thousand crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...

Gautam Adani Investment in America : स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात; 'या' १० शेअर्सना सर्वाधिक फटका - Marathi News | stock market Big fall in Sensex-Nifty 8 lakh crore of investors in lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात; 'या' १० शेअर्सना सर्वाधिक फटका

Stock Market : सातत्याने विक्री होत असलेले बाजार बुधवारीही मोठ्या घसरणीसह बंद झाले. बाजारातील घसरणीचा हा सलग ५वा दिवस आहे. ...

५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम - Marathi News | Zomato s share price could fall by 50 percent The brokerage has given a target of rs 130 underperform rating is also maintained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम

Zomato Share: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर बुधवारी कामकाजाच्या अखेरिस २५९.०२ रुपयांवर पोहोचला. मात्र ब्रोकरेज फर्मवर विश्वास ठेवल्यास झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते. ...

महिनाभरात गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटींचे नुकसान; अखेर शेअर बाजार कधी सावरणार? - Marathi News | why stock market falling not stop know sensex nifty crash five reason including companies results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिनाभरात गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटींचे नुकसान; अखेर शेअर बाजार कधी सावरणार?

Stock Market Crash Reason: जवळपास गेल्या महिन्याभरापासून बाजारात घसरण सुरुच आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी - Marathi News | mutual fund or money printing machine; ₹ 10 lakh becomes ₹ 7.26 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड आहे की, पैसे छापण्याची मशीन; ₹ 10 लाखाचे झाले ₹ 7.26 कोटी

शेअर बाजारासोबतच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदेखील चांगला परतावा देते. ...

एनर्जी सेक्टरमधील 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण! एका दिवसात ७% घसरला, ऑल टाइम हायवरुन ५५ रुपयांवर - Marathi News | suzlon energy share price fall by 7 today and 25 in a month price reached rs 55 from all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी सेक्टरमधील 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण! एका दिवसात ७% घसरला, ऑल टाइम हायवरुन ५५ रुपयांवर

suzlon energy share : ऊर्जा क्षेत्रातील शेअर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच बुधवारी मोठी घसरण नोंदवली जात आहे. स्टॉक मागील बंद किंमतीपेक्षा ७ टक्क्यांनी घसरला आहे. ...

₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट - Marathi News | Investors Jump in Ashapuri Gold Ornament Ltd Penny Stock Priced Below rs 10, Steady Upper Circuit After Deal With Titan gold jewellery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर

बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्शन पाहायला मिळत आहे. काही गुंतवणूकदारांची नजर मजबूत फंडामेंटल असलेल्या पेनी शेअर्सकडेही आहे. ...

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी 'या' ४ गोष्टी विसरू नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल - Marathi News | before buying a property pay special attention to these 4 things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी 'या' ४ गोष्टी विसरू नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल

Property Tips : रिअल इस्टेट मार्केटमध्ये २ प्रकारच्या मालमत्ता उपलब्ध आहेत. बांधकामाधीन आणि रेडी-टू-मूव्ह प्रॉपर्टी. तुम्ही कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्याची विचार करत आहात? ...