लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 47 अब्ज डॉलर्सची घट, सोन्याचा साठाही घसरला... - Marathi News | India's foreign exchange reserves drop by $47 billion, gold reserves also fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 47 अब्ज डॉलर्सची घट, सोन्याचा साठाही घसरला...

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, फक्त सात दिवसांत 18 बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. ...

बाजारात जोरदार रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वधारला; या सेक्टर्सनी खाल्ला भाव - Marathi News | stock market highlights bse nse sensex nifty live adani stocks in focus global triggers positive stocks to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात जोरदार रिकव्हरी! सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वधारला; या सेक्टर्सनी खाल्ला भाव

Share Market up Updates : अनेक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये २०१६ अंकांची वाढ झाली. ...

शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक - Marathi News | Stock Market bullish Sensex Up 2000 Points Nifty up 590 points Adani groups stock strong comeback | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक

Share Market up Updates : अनेक दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये २०१६ अंकांची वाढ झाली. ...

'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स? - Marathi News | Brokerages are bullish on these stocks Focus on SBI Power Grid Reliance What is the target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?

Stocks in Focus : शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. एक दिवस आधी झालेल्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पाहा कोणत्या कोणत्या शेअर्सवर ब्रोकरेज आहेत बुलिश. ...

Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट - Marathi News | Wipro Bonus Shares tech giant company to issue bonus shares for the 14th time record date before December 5 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

Wipro Bonus Shares : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीनं शेअर बाजारांना या रेकॉर्ड डेटची माहिती दिलीये. ...

अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज - Marathi News | adani group shares price falls lic loses around 12000 crore rupees in 7 different investments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज

Adani Group, LIC of India, Share Market: अदानी ग्रुपच्या ७ विविध कंपन्यांमध्ये LIC ने केली आहे गुंतवणूक ...

शेअर मार्केटमध्ये त्सुनामी! अदानी स्टॉक्समध्ये जोरदार विक्री; बाजार साडेपाच महिन्याच्या निच्चांकीवर बंद - Marathi News | stock market closing adani stocks tanks and stock market dips due to psu banks down level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केटमध्ये त्सुनामी! अदानी स्टॉक्समध्ये जोरदार विक्री; बाजार साडेपाच महिन्याच्या निच्चांकीवर बंद

Stock Market : शेअर्सच्या मोठ्या घसरणीमुळे अदानी समूहाने बाजारावर दबाव आणला. आजच्या विक्रीनंतर बाजार साडेपाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. ...

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! हे प्लॅटफॉर्म करणार झिरो ब्रोकरेज बंद - Marathi News | share market shoonya kotak neo ends zero brokerage trading know latest charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! हे प्लॅटफॉर्म करणार झिरो ब्रोकरेज बंद

zero brokerage trading : शून्या आणि कोटक निओ सारख्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मने झिरो-ब्रोकरेज मॉडेल संपवून नवीन शुल्क लागू केले जाणार आहे. सेबीचे नियामक बदल आणि वाढत्या खर्चामुळे कंपनीकडे दुसरा पर्याय राहिला नसल्याचे बोलले जात आहे. ...