लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

तुमच्या PF खात्यातील पैसे कधी आणि किती काढू शकता? काय आहेत EPFO चे नियम - Marathi News | epfo-claim-when-and-how-much-pf-money-can-you-withdraw-from-epfo-what-are-the-rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PF खात्यातील पैसे कधी आणि किती काढू शकता? काय आहेत EPFO चे नियम

EPFO : पीएफ फंडात जमा केलेले पैसे अडचणीच्या वेळी कामी येतात. EPFO ने PF काढण्यासाठी काही नियम केले आहेत, ज्या अंतर्गत तुम्ही PF खात्यातून जमा केलेली रक्कम काढू शकता. ...

UPI कंपनी BharatPe आणणार IPO, जाणून घ्या तुमच्या कामाची महत्त्वाची माहिती - Marathi News | UPI company BharatPe will bring IPO know important information before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI कंपनी BharatPe आणणार IPO, जाणून घ्या तुमच्या कामाची महत्त्वाची माहिती

BharatPe IPO : आयपीओची (Initial Public Offering) तयारी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भारतपेचा समावेश झाला आहे. जाणून घ्या कधी येणार कंपनीचा आयपीओ. ...

Stock Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, Sensex ३०० अंकांनी वधारला; Nifty २३,२५० च्या जवळ - Marathi News | Stock Market Today Strong rally in the stock market Sensex rises by 300 points Nifty nears 23250 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात जोरदार तेजी, Sensex ३०० अंकांनी वधारला; Nifty २३,२५० च्या जवळ

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (१५ जानेवारी) जागतिक बाजारातून स्थिर संकेत मिळत आहेत. ...

पर्सनल लोन घेण्यासाठी पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या अटी... - Marathi News | Personal Loan Eligibility: What should be the salary to get a personal loan? Know the conditions before applying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन घेण्यासाठी पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या अटी...

Personal Loan Elegibility: पर्सनल लोन तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. ...

'ही' दिग्गज होम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनी शेअर बाजारात एन्ट्री घेणार, ३००० कोटींचा IPO आणणार - Marathi News | Urban Company giant home service provider salon service company will enter the stock market will bring an IPO of Rs 3000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' दिग्गज होम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनी शेअर बाजारात एन्ट्री घेणार, ३००० कोटींचा IPO आणणार

जून २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन २.१ अब्ज डॉलरच्या आसपास होतं. यापूर्वी कंपनीनं २२५ मिलियन डॉलर्सचा फंड रेज केला आहे. ...

प्रत्येक ४ पैकी ३ शेअर्स घसरणीच्या तडाख्यात; बाजारात चिंतेचं वातावरण; काय होणार पुढे? - Marathi News | share market sensex down 5 percent in 6 months bse 500 74 pc stocks in bear grip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक ४ पैकी ३ शेअर्स घसरणीच्या तडाख्यात; बाजारात चिंतेचं वातावरण; काय होणार पुढे?

Stock Market : शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. प्रत्येक ४ पैकी ३ शेअर्स घसरत असल्याने बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. ...

Page Industries Share: ₹३९५ वर आलेला IPO, आता ₹५७,५०० च्या पार जाऊ शकतो भाव; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा.." - Marathi News | Page Industries Share stock price up IPO at rs 395 now the price can cross rs 57500 Experts said to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३९५ वर आलेला IPO, आता ₹५७,५०० च्या पार जाऊ शकतो भाव; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा.."

Page Industries Share: या कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. पाहूया कोणता आहे हा शेअर. ...

Quadrant Future Tek IPO: २९% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' आयपीओ, पहिल्याच दिवशी ₹३७४ वर आला शेअर; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Quadrant Future Tek IPO This IPO listed at a 29 percent premium share rose to rs 374 on the first day Investors got rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२९% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' आयपीओ, पहिल्याच दिवशी ₹३७४ वर आला शेअर; गुंतवणूकदार मालामाल

Quadrant Future Tek IPO: क्वाड्रंट फ्युचर टेकचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झाली. ...