शिक्षणापासून वंचित ठेवण्याला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाºया सेव्ह बचपन चळवळीचे राज्य पदाधिकारी विनोद राठोड यांनी व्यक्त केले. ...
अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले. ...
अनाथालयमुक्त भारत बनविण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन देशभर कार्य करणार आहे. असे स्वनाथ फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त ़श्रेया श्रीकांत भारतीय यांनी सांगितले. ...
संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...