मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है. ...