लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुलाखत

मुलाखत, मराठी बातम्या

Interview, Latest Marathi News

आत्मकल्याणासाठीच सन्यासी जीवनाचा अंगीकार - आर्यन मुलानी - Marathi News | The adoption of monastic life for self-sufficiency - Aryan Mulani | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्मकल्याणासाठीच सन्यासी जीवनाचा अंगीकार - आर्यन मुलानी

हुबळी (कर्नाटक) येथील दिक्षार्थी बंधू आर्यन मुलानी या १८ वर्षीय युवकाने भौतिक सुखाचा त्याग करून जैनमुनी दिक्षा ग्रहण करण्याचा दृढ निश्चय केला आहे. ...

साहित्यात केली परिवर्तनवादी विचारांची पेरणी -विमलताई वाघमारे - Marathi News | Sowing transformational ideas made in literature -Wagmare | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्यात केली परिवर्तनवादी विचारांची पेरणी -विमलताई वाघमारे

मानोरा येथील प्रतिथयश महिला साहित्यीक विमलताई वाघमारे यांच्या साहित्य निर्मिती व सामाजिक कार्यासंबंधी साधलेला हा संवाद.... ...

‘ब्युटी विथ ब्रेन’ सौंदर्य स्पर्धेचा गाभा! - गितांजली भोसरकर - Marathi News |  'Beauty with Brain' important for the beauty contest! - Gitanjali Bhosarkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ब्युटी विथ ब्रेन’ सौंदर्य स्पर्धेचा गाभा! - गितांजली भोसरकर

प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले. ...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटीबध्द!  - विद्याताई कावडकर - Marathi News | Always committed to empowering women! - Vidyatai Kawadkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटीबध्द!  - विद्याताई कावडकर

टिळक स्मारक महिला मंडळाच्या उत्सव प्रमुख विद्याताई कावडकर यांच्याशी साधलेला संवाद...  ...

साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे - Marathi News |  Literature is the only means of ideological transformation - Santosh Ingle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे

सद्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही स्पर्धा लागली असली तरी वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी या क्षेत्राशिवाय पर्याय नाही - संतोष इंगळे ...

मनाविरूध्द घडणाऱ्या गोष्टी विसरणे हा यशाचा राजमार्ग - संतोष तोतरे - Marathi News | Forgetting what happens against the mind is the highway of success - Santosh Totre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनाविरूध्द घडणाऱ्या गोष्टी विसरणे हा यशाचा राजमार्ग - संतोष तोतरे

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केलेले कर्म हीच खरी सेवा आहे. मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआप बदलते. ...

जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे - Marathi News | Need for Water and Soil Conservation - subhash Nanwate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जल व मृद संधारण काळाची गरज - सुभाष नानवटे

वाळकी-दोडकी येथील पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा राज्यस्तरीय महात्मा फुले जलमित्र पुरस्कारप्राप्त सुभाष नानवटे यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

राजकीय अनास्थेमुळेच शेतकरी आत्महत्या वाढीस - डॉ.सिल्वा लिबरहर - Marathi News | Farmers commit suicide because of political unrest - Dr Silva Liberher | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजकीय अनास्थेमुळेच शेतकरी आत्महत्या वाढीस - डॉ.सिल्वा लिबरहर

स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला संवाद... ...