लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुलाखत

मुलाखत, मराठी बातम्या

Interview, Latest Marathi News

८५ टक्के जनतेला शिक्षण व्यवस्थेबाहेर फेकण्याचा डाव - Marathi News | Left to exclude 5% of the population | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :८५ टक्के जनतेला शिक्षण व्यवस्थेबाहेर फेकण्याचा डाव

प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ प्रा.डॉ. अनिल सदगोपाल हे समाजवादी कार्यकर्ता संमेलनात ‘शिक्षण व्यवस्थेचे अग्रक्रम’ या विषयावर संबोधन करण्यासाठी संगमनेर येथे आले होते. डॉ. सदगोपाल अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथील जीवशास्त्र ...

ज्ञानाचा फायदा समाज आणि कुटुंबांला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  करा - बबिता ताडे - Marathi News | Make use of the knowledge to gain a reputation for society and families - Babita Tade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानाचा फायदा समाज आणि कुटुंबांला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  करा - बबिता ताडे

‘कौन बनेगा करोडपती ’  मध्ये ‘करोडपती’झालेल्या आणि अमरावती जिल्ह्यातील ‘खिचडीवाल्या काकू’ बबीता ताडे यांच्याशी साधलेला संवाद. ...

बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची गरज - Marathi News | Efforts are needed to eliminate child labor practices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्नांची गरज

बालकामगार प्रथेविरूद्ध जनजागृती अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले. ...

ग्रामीण भागातील कलावंतांना रंगमंच मिळायला हवा- यशवंत पद्मगीरवार - Marathi News | Rural areas should get theater - Yashwant Padmagirwar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागातील कलावंतांना रंगमंच मिळायला हवा- यशवंत पद्मगीरवार

नाट्य परिषदेच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह यशवंत देविदास पद्मगीरवार यांच्याशी यासंदर्भात साधलेला साधलेला हा संवाद... ...

‘महात्मा फुले सन्मानदिन सोहळा सर्वाभिमुख व्हावा!’ - अविनाश ठाकरे - Marathi News | Mahatma Fule to be auspicious occasion should reach to all - Avinash Thakre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘महात्मा फुले सन्मानदिन सोहळा सर्वाभिमुख व्हावा!’ - अविनाश ठाकरे

महात्मा फुले सन्मानदिन महारॅलीचे प्रणेते  तथा ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद... ...

जादू- टोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी - Marathi News |  Effective enforcement of anti-magic laws | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जादू- टोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

अ‍ॅड.मुक्ता दाभोलकर : अंनिसच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६०० मानसिक रुग्णांना दिला आधार ...

जिंदो से डर, मुर्दो से क्या डरना - रजीया बी रमजान शाह - Marathi News | Fear of the living, what to fear of the dead - Razia B. Ramadan Shah | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिंदो से डर, मुर्दो से क्या डरना - रजीया बी रमजान शाह

मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है. ...

दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का हवा! - विणा दिघे - Marathi News | The foundation of one language should strong to learn another language! -veena dighe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का हवा! - विणा दिघे

दुसरी भाषा शिकण्यासाठी एका भाषेचा पाया पक्का असला पाहिजे, असे मत अहमदनगर येथील आकाशवाणी निवेदिका विणा दिघे यांनी व्यक्त केले. ...