संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष असेल. देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून देशभरातील सहा शहरांमध्ये हा प्रयोग वर्षाच्या सुरुवातीलाच केला जाणार आहे. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश आहे. ...
सायखेडा : महाराष्ट्राच्या शहरासह ग्रामीण भागात खासगी मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा तीन महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत होत आहे. तर रिचार्जसाठी ... ...
काही नगर पंचायतींमध्ये विद्युत प्रवाह व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उक्त ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता आले नाही व गोंधळ उडाला. त्यामुळे, नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
आदेशानुसार, १३ ते १६ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. तर १६ रोजी पुन्हा ३ वाजतापासून १९ दुपारपर्यंत ती बंदी वाढविण्यात आली. ...