लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, फोटो

International, Latest Marathi News

coronavirus: या आहेत जगातील टॉप १० लॅब, जिथे सुरू आहे कोरोनाच्या लसीवर संशोधन; भारतातील या संस्थांचाही आहे समावेश - Marathi News | coronavirus: These are the top 10 labs in the world where research on coronavirus vaccine is underway, including these institutes in India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: या आहेत जगातील टॉप १० लॅब, जिथे सुरू आहे कोरोनाच्या लसीवर संशोधन; भारतातील या संस्थांचाही आहे समावेश

जगातील काही संशोधन संस्थांना जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनावरील औषधाची चाचणी घेण्यासाठी परवानगीदेखील मिळाली आहे, अशाच काही आघाडीच्या संस्थांचा घेतलेला हा आढावा. ...

coronavirus: चिंताजनक! कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक - Marathi News | coronavirus: corona virus changed its form, becoming nine times more dangerous than before | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: चिंताजनक! कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक

कोरोना विषाणूने रूप बदलले असून, त्याचे नवे रूप यूरोप आणि अमेरिकेत पसरत असल्याचे सबळ पुरावे एका जागतिक अध्ययनातून समोर आले आहेत. ...

...याचे परिणाम भोगावे लागतील, विरोधात आघाडी उघडणाऱ्या देशांना चीनची धमकी - Marathi News | Be prepared to suffer the consequences, China's threat to Britain & Australia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...याचे परिणाम भोगावे लागतील, विरोधात आघाडी उघडणाऱ्या देशांना चीनची धमकी

हाँगकाँगची स्वायत्तता संपुष्टात आणण्यासाठी तिथे चीनने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. चीनच्या या पावलाला संपूर्ण जगातून विरोध होत आहे. ...

या महिलेने बिघडवले भारत आणि नेपाळमधील संबंध, निर्माण झाला दोन्ही देशांत तणाव - Marathi News | This woman strained relations between India and Nepal, creating tension in both countries | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या महिलेने बिघडवले भारत आणि नेपाळमधील संबंध, निर्माण झाला दोन्ही देशांत तणाव

नेपाळ भारतापासून दूर होत चीनच्या अधिक जवळ जाण्यामागे अनेक राजनैतिक कारणे आहेत. त्याबरोबरच नेपाळला भारतापासून दूर करून चीनच्या बाजूला वळवण्यामध्ये एका महिलेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...

बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास... - Marathi News | Kolkata to london albert bus service, 45 days comfortable journey in 1970 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास...

सिडनीची अल्बर्ट टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी ही बस सेवा चालवत होती. ही बस सेवा साधारण 1973 पर्यंत सुरू होती. त्यानंतर बंद झाली. या प्रवासाचा रूटही फार रोमांचक होता. ...

'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Chinese epidemiologist coronavirus first wave not over | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा

coronavirus: लहान मुलांवर कसा होतो कोरोनाचा परिणाम, समोर आली मोठी माहिती - Marathi News | Coronavirus: How Coronavirus Affects Children, New study says... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लहान मुलांवर कसा होतो कोरोनाचा परिणाम, समोर आली मोठी माहिती

अध्ययनानुसार फारच कमी मुलांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो, असे समोर आले आहे. ...

पृथ्वीवर पुन्हा एकदा सामुहिक विनाशाचे संकेत, हे ठरेल कारण - Marathi News | This will be a sign of mass destruction on earth once again | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर पुन्हा एकदा सामुहिक विनाशाचे संकेत, हे ठरेल कारण

३६ कोटी वर्षांपूर्वी एक मोठा आघात पृथ्वीवर झाला होता. तेव्हा संपूर्ण पृथ्वीवरील वृक्षवेली आणि समुद्री जीव नष्ट झाल होते. आता पुन्हा एकदा तसा आघात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ...