पर्यटनाची आवड असणाऱ्यांना नवनव्या जागी भेट देणं खूप आवडतं. पण जगात एक असं ठिकाण आहे की जिथं जाण्यासाठी खूप हिंमत उराशी असावी लागते. अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात... ...
एक कपल लग्नानंतर हनीमूनसाठी गेलं होतं तेव्हा महिलेला समजलं की, तिला एक पुरूष नसून ट्रान्सजेंडर आहे. यानंतर महिलेने जे केलं ते सर्वांना हैराण करणारं होतं. ही घटना ब्रिटनमधील आहे. ...
China News: कोरोना विषाणूचा फैलाव हा चीनमधूनच जगातील इतर भागात झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र आता चीन त्यानेच रसलेल्या एका कारस्थानाची शिकार होण्याच्या मार्गावर आहे. चीनमधील तायशन शहरावर विनाशाचे सावट घोंघावत आहे. ...
Mango: मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि केशर या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे. ...