लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, फोटो

International, Latest Marathi News

इथे रेपच्या दोषींना जबरदस्ती बनवलं जात आहे नपुंसक, कैदी मागत आहे दयेची भीक - Marathi News | Paedophiles forced to undergo chemical castration Kazakhstan beg for forgiveness on Tv | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इथे रेपच्या दोषींना जबरदस्ती बनवलं जात आहे नपुंसक, कैदी मागत आहे दयेची भीक

नपुंसक बनण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या एका गुन्हेगाराने पहिलं इंजेक्शन लावल्यावर याला टीव्हीवर क्रूरता म्हटलं आहे. ...

'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक! - Marathi News | 65000 years old Neanderthals paintings found in caves of Ardales in Spain see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक!

65000 Years Old Neanderthals Paintings: स्टडीनुसार, ६५ हजार वर्षाआधी जेव्हा अर्डेल्सच्या गुहेत या पेंटिंग्स बनवल्या होत्या, त्यावेळी आधुनिक मानव जगात नव्हते ...

PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले... - Marathi News | russia president vladimir putin says i thank our indian friends for such a useful initiative of unsc meet | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी UNSC बैठकीबाबत भारत आणि PM मोदींचे आभार मानले आहेत. काय म्हणाले पुतिन? जाणून घ्या... ...

समुद्रात पोहत तो सात हजार किमी लांब मक्केला निघाला, पाण्यात उडीही घेतली आणि मग... - Marathi News | Swimming in the sea, he left Malaysia for Mecca, Police arrested him and sent him to jail | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात पोहत तो सात हजार किमी लांब मक्केला निघाला, पाण्यात उडीही घेतली आणि मग...

Jara hatke News: मक्केला जाण्यासाठी एका व्यक्तीने जे काही केले ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मलेशियापासून सुमारे ७ हजार किमी लांब असलेल्या मक्केला समुद्रातून पोहत जाण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला. ...

दिवसातून 20 वेळा धुणे पडले महागात, त्वचारोग झाल्यानंतर द्यावे लागले 44 लाख रुपये - Marathi News | The company had to pay Rs 44 lakh to employee after he get skin disease | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिवसातून 20 वेळा धुणे पडले महागात, त्वचारोग झाल्यानंतर द्यावे लागले 44 लाख रुपये

दिवसातून अनेकवेळा साबणानं हात धुतल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला त्वचेचा गंभीर आजार झाला. ...

Shocking! बॉयफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवण्यास अडचण ठरत होती मुलगी, आईने केली हत्या अ्न मिळाली शिक्षा - Marathi News | Mother jailed for killing her three year old daughter due to getting in the way when they wanted to have sex | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! बॉयफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवण्यास अडचण ठरत होती मुलगी, आईने केली हत्या अ्न मिळाली शिक्षा

कोर्टाकडून सांगण्यात आलं की, 'तुम्ही तिची कोणतीही मदत केली नाही. एका कॉलने मुलगी कायलीचा जीव वाचवला जाऊ शकत होता. ...

सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण.. - Marathi News | Elders want to become grandparents after son death asking sperm from widow daughter in law | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण..

या महिलेने सोशल मीडियावर आपली अडचण शेअर करत सल्ला मागितला आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक महिलेच्या बाजूने आहेत तर काही लोक सासू-सासऱ्यांच्या बाजूने आहे. ...

गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पुलामध्ये वसलंय अख्ख शहर, पाहा फोटोज... - Marathi News | Deep dive dubai, The entire city is located in the world's deepest swimming pool listed in the Guinness Book, see photos ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पुलामध्ये वसलंय अख्ख शहर, पाहा फोटोज...

Deep Dive Dubai: दुबईमधील डीप डाइव्ह दुबई नावाचा स्विमिंग पूल 60 मीटर खोल असून, या पुलाचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये दाखल आहे. ...