कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यामध्ये हर्ड इम्युनिटी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा निष्कर्ष बहुतांश तज्ज्ञांनी काढला होता. ...
आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल. ...
बोलण्या-गाण्यासारख्या क्रियेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे संसर्गाविषयीचे आकलन वाढून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मानवजातीला मिळतील. ...
नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे. ...
अनेकांना कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. आता हे सगळं कधीपर्यंत करावं लागेल याबाबत काहीच सांगता येणार नाही. कारण कोरोनावर वॅक्सीन अजून आली नाही. ...