लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप... - Marathi News | Teenage clings landing gear survives London to Holland flight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! विमानाखालील लॅंडींग गिअरला चिकटून होता मुलगा, १९ हजार फूट उंचीवर प्रवास करूनही सुखरूप...

हा मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो फ्लाइटच्या लॅंडींग गिअरला चिकटला होता. एक दिवसांआधीच ही फ्लाइट केनियाहून इस्तांबुल मार्गे लंडनला पोहोचली होती. ...

Corona vaccine : कोरोना लसीच्या बाजारात भारताची मोठी आघाडी, विविध देशांना आतापर्यंत केली सुमारे एक कोटी डोसची विक्री - Marathi News | Corona vaccine: India's biggest leader in the corona vaccine market, has sold nearly one crore doses to various countries so far. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona vaccine : कोरोना लसीच्या बाजारात भारताची मोठी आघाडी, विविध देशांना आतापर्यंत केली सुमारे एक कोटी डोसची विक्री

Corona vaccine : कोरोना लसींना मान्यता मिळाल्यापासून भारताने सुमारे एक कोटी कोरोना लसींची विक्री केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ...

बाबो! 'मानवी मेंदूत छिद्र करून यावर्षी लावली जाणार कॉम्प्युटर चिप' - Marathi News | Elon Musk Neuralink human brain implants | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबो! 'मानवी मेंदूत छिद्र करून यावर्षी लावली जाणार कॉम्प्युटर चिप'

एलन मस्कने २०१६ मध्ये न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली होती जी एक अल्ट्रा हाय बॅंडविथ ब्रेन-मशीन इंटरफेस तयार करण्यात बिझी आहे. ...

आजचा अग्रलेख - ग्रेट गेम ऑफ द ईस्ट? - Marathi News | Great Game of the East? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - ग्रेट गेम ऑफ द ईस्ट?

Myanmar : लिंटनर ज्याला ‘ग्रेट गेम ऑफ द ईस्ट’ संबोधतात तो पट उलगडायला प्रारंभ झाला की काय, अशी शंका घेण्याजोगी घडामोड आपल्या शेजारच्या म्यानमारमध्ये सोमवारी घडली. तेथील लष्कराने पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली आहे. ...

बोंबला! कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील 'कामक्रिडा' करण्यात मग्न, सगळेच हैराण.... - Marathi News | Peru lawyer caught live doing obscene acts during zoom call court hearing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान वकील 'कामक्रिडा' करण्यात मग्न, सगळेच हैराण....

ही घटना पेरूतील राज्य जुनिनच्या पिचानकी शहरातील आहे. इथे ऑर्गनाइज्ड क्राइम विरोधातील एका प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश जॉन चाहुआ टोरेस यांच्या कोर्टात सुरू होती. ...

संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक फंगसने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार - Marathi News | deadly fungus could cause pandemic more fatal than covid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक फंगसने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार

Candida Auris : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक व्हायरस असल्याची माहिती मिळत आहे. ...

कोरोनाच्या संकटात "या" देशांसाठी भारत ठरला देवदूत, लसीचे लाखो डोस केले गिफ्ट  - Marathi News | india gifted oxford astrazeneca vaccine covishield to these nations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संकटात "या" देशांसाठी भारत ठरला देवदूत, लसीचे लाखो डोस केले गिफ्ट 

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. भारतात अत्यंत वेगाने कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. ...

बोंबला! 'नकली बेबी बंप' लावून प्रियकराच्या घरी पोहोचली तरूणी आणि पुढे जे झालं.... - Marathi News | Women wore prosthetic fake baby bump ex lover and family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! 'नकली बेबी बंप' लावून प्रियकराच्या घरी पोहोचली तरूणी आणि पुढे जे झालं....

जॅकलिनने प्रोस्थेटिक बेबी बंप तयार केलं आणि ते पोटावर फिक्स केलं. हे बेबी बंप लावून जॅकलिन ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. तेव्हा तिने तिचे काही फोटो एटकेनला पाठवले. ...