लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

माता न तू वैरिणी! आई 4 दिवस करत राहिली दारू पार्टी; भुकेने तडफडून चिमुकल्याचा पाळण्यातच मृत्यू - Marathi News | russian woman mother liquor party for four days 11 month old baby died at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! आई 4 दिवस करत राहिली दारू पार्टी; भुकेने तडफडून चिमुकल्याचा पाळण्यातच मृत्यू

चार दिवसांपासून भुकेने व्याकूळ असलेल्या मुलाचा अखेर पाळण्यातचं मृत्यू झाला, तर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ...

धक्कादायक! घरात सापडले हाडांचे तब्बल ३ हजार ७८७ तुकडे, १७ हत्यांचा छडा लागण्याची शक्यता  - Marathi News | Shocking! 3 thousand 787 pieces of bones found in the house, 17 murders are likely to be found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! घरात सापडले हाडांचे तब्बल ३ हजार ७८७ तुकडे, १७ हत्यांचा छडा लागण्याची शक्यता 

Crime News: पुरावे लपवण्यासाठी सराईत गुन्हेगार अनेक क्लुप्त्या लढवतात. त्यातून त्यांचे गुन्हे काही दिवस लपवले जातात. मात्र अखेरीस हे गुन्हे उघडकीस येतात. ...

Coronavirus: चिनी संशोधकांनी शोधले २४ प्रकारचे कोरोना विषाणू, काही तर... - Marathi News | Coronavirus: Chinese researchers find 24 types of corona virus, some similar to covid-19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: चिनी संशोधकांनी शोधले २४ प्रकारचे कोरोना विषाणू, काही तर...

Coronavirus News: संपूर्ण जगातून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात नव्याने तपास करण्याची मागणी होत असतानाच कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबाबतची माहिती समोर आली आहे.  ...

परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय - Marathi News | highest salaries in the world by country nations with the highest average wages globally | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय

परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करुन लाखो रुपये कमवावेत अशी तरुणाईची इच्छा असते. हेच स्वप्न बाळगून अनेक जण परदेशवारी देखील करतात. पण नेमकं कोणत्या देशात चांगला पगार किंवा पैसा कमावता येतो याची माहिती नसते. याचीच माहिती जाणून घेऊयात... ...

टॉपलेस फोटो पोस्टमुळे वादात सापडली होती २७ वर्षीय पॉर्न स्टार, घरात आढळून आला मृतदेह - Marathi News | Porn star Dakota Skye found dead after controversy over nude picture | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॉपलेस फोटो पोस्टमुळे वादात सापडली होती २७ वर्षीय पॉर्न स्टार, घरात आढळून आला मृतदेह

स्कायने काही दिवसांपूर्वीच जॉर्ज फ्लॉयडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला होता. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ...

Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा - Marathi News | Vaccine: Now the vaccine will be ready in just 100 days, G7 countries will make a big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा

G7 summit 2021: गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या भयावह फैलावाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अशा संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर अ‍ॅक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे. ...

जगभर : हजारोंचे प्राण वाचवणारा उंदीरमामा सेवानिवृत्त! - Marathi News | Around the world: rat , who saved thousands of lives, retires! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : हजारोंचे प्राण वाचवणारा उंदीरमामा सेवानिवृत्त!

Rat : सततच्या या स्फोटांमुळे कंबोडियन सरकार त्रस्त झालं होतं, हे भूसुरुंग कसे शोधून काढावेत या प्रयत्नात ते होते. त्याचवेळी बेल्जियममधील एक धर्मादाय संस्था ‘अपोपो’ यांना एक भन्नाट कल्पना सुचली. ...

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे लागलं झुकावं; कुलभूषण जाधव अपील दाखल करू शकणार  - Marathi News | Pakistan Passes Bill Icj Ordinance 2020 Kulbhushan Jadhav Can Now Appeal Against Conviction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे लागलं झुकावं; कुलभूषण जाधव अपील दाखल करू शकणार 

Kulbhushan Jadhav Can Now Appeal Against Conviction : आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले होते. ...