लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण! - Marathi News | Newly discovered fungus turns flies into zombies | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण!

Fungus turns flies into Zombies : नुकतेच दोन फंगस शोधण्यात आले आहे. एका फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गवेलसी टिगरिने आणि दुसऱ्या फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गेलसी एसरोसा. ...

'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट! - Marathi News | Central London parking space is for sale at two crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!

लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं. ...

आइसलॅंडच्या या ज्वालामुखीमध्ये सहा हजार वर्षांनी झाला उद्रेक, बघा खास फोटो! - Marathi News | Iceland volcano erupts first time 6000 years | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आइसलॅंडच्या या ज्वालामुखीमध्ये सहा हजार वर्षांनी झाला उद्रेक, बघा खास फोटो!

Iceland Volcano Erupts : इथे ७८१ वर्षांनंतर पहिल्यांदा अशी घटना घडली. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्यात गेल्या सहा हजार वर्षात कधीही विस्फोट झाला नव्हता. ...

नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली.... - Marathi News | Indian sisters puja and pratima roy interns at nasa glennresearch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली....

भारतीय मूळ असलेल्या या दोघी बहिणी नासा ग्‍लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर को-ऑप इंटर्न  आहेत. या दोघी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून अभ्यास करत आहेत. ...

मोठी बातमी! १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही, फक्त ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार - Marathi News | gold jewellery hallmarking mandatory from 1 june 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! १ जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाही, फक्त ३ दर्जेदार गुणवत्तेचेच दागिने विकले जाणार

Gold Jewellery Hallmarking: केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केलं आहे. १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाहीयत. ...

मिशेल ओबामा यांना विचारला सेक्स लाइफबाबतचा प्रश्न, टीव्ही होस्टला मिळालं सडेतोड उत्तर! - Marathi News | Michelle Obama shuts down host's probing question on her sex life: 'For some sick reason, you're very obsessed' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिशेल ओबामा यांना विचारला सेक्स लाइफबाबतचा प्रश्न, टीव्ही होस्टला मिळालं सडेतोड उत्तर!

मिेशेल या नुकत्याच अमेरिकन होस्ट Jimmy Kimmel च्या टॉक शोमध्ये आल्या होत्या. त्या तिथे त्यांचा नवा शो Waffles + Mochi ला प्रमोट करण्यासाठी आल्या होत्या. ...

बाबो! 'या' माणसाकडे एकाच बॅंकेचे आहेत ६४ डेबिट कार्ड, कारण वाचून व्हाल हैराण... - Marathi News | Man got 64 debit cards from bank who belonging same account number | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' माणसाकडे एकाच बॅंकेचे आहेत ६४ डेबिट कार्ड, कारण वाचून व्हाल हैराण...

रेडइटवर पीटर नावाच्या व्यक्तीने या सर्व डेबिट कार्ड्सचा एकत्र एक फोटो शेअर केला होता. सोबतच पूर्ण किस्साही लिहिला. ...

पाकिस्तानात हेलिकॉप्टरमधून 'नोटांचा पाऊस', पैसा जमा करण्यासाठी उडाली झुंबड;  Video व्हायरल - Marathi News | pakistan notes showered at wedding from helicopter in mandi bahauddin | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानात हेलिकॉप्टरमधून 'नोटांचा पाऊस', पैसा जमा करण्यासाठी उडाली झुंबड;  Video व्हायरल

कर्जात बुडालेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन (Mandi Bahauddin) येथे हेलिकॉप्टरमधून पैशाचा पाऊस पाडला गेला. ...