लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले - Marathi News | Middle east omani cavers find snakes no genies in yemen well of hell | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले

सालाह म्हणाले की, हा खड्डा लाखो वर्ष जुना आहे. आणि यावर जास्त स्टडी, रिसर्च आणि तपास करण्याची गरज आहे. सालाह यांनी याला रहस्यमय स्थिती सांगितलं. ...

६५ वर्षीय अब्जाधीश ३३ वर्षीय तरूणीच्या प्रेमात, आता कहाणीत आला ट्विस्ट - Marathi News | Weird love story 65 years old billionaire dating with 33 year old girl know about facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :६५ वर्षीय अब्जाधीश ३३ वर्षीय तरूणीच्या प्रेमात, आता कहाणीत आला ट्विस्ट

पॉलसन यांची एकूण संपत्ती ४.७ बिलियन डॉलर म्हणजे ३४६ अब्ज रूपयांपेक्षा अधिकची आहे. असं मानलं जात आहे की, त्यांना त्यांच्या पत्नीला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. ...

शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी - Marathi News | Scientists have for the first time landed in millions of years old 'pit of hell' in oman, found some strange things | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी

येमेनमधील स्थानिक नागरिक या खड्ड्याला 'नरकाचा रास्ता' म्हणतात. ...

धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन - Marathi News | social viral shocking story of woman routine eye test uncovered brain tumour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! डोळ्यांचं रुटीन चेकअप करायला गेली महिला अन् रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

Shocking story of woman routine eye test uncovered brain tumour : चेकअपमध्ये महिलेला एक धक्कादायक बाब समजली आणि या गोष्टीमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ...

'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती - Marathi News | The sun rises and sets every 90 minutes in space station, NASA inform | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती

सूर्य उगवल्यावर तापमान 250 अंश फॅरेनहाइयपर्यंत वाढतं तर मावळल्यावर -250 अंश फॅरेनहाइटपर्यंत कमी होतं. ...

लग्नात मित्रांची मस्ती पडली महागात, थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला नवरदेव; वाचा काय झालं.... - Marathi News | Groom shatters his spine at wedding when friends accidentally drop him on his head | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नात मित्रांची मस्ती पडली महागात, थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला नवरदेव; वाचा काय झालं....

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात उत्तर-पश्चिम रोमानियाच्या बिहोर काउंटीमध्ये घटली आहे. जेव्हा  नवरदेवाच्या मित्रांनी त्याला हवेत फेकलं. ...

काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे? - Marathi News | What is Havana Syndrome, know the symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे?

अमेरिकन गुप्तचर एजन्सी CIA चे निर्देशक विलियम बर्न्स आपल्या अधिकाऱ्यांसोबत भारताच्या गोपनिय दौऱ्यावर आले होते. ...

खतरनाक! स्पेनमध्ये २२ हजार धक्क्यांनंतर ज्वालामुखीचा स्फोट, फोटोत बघा कसं झालं घरांचं नुकसान - Marathi News | Spain volcano eruption on la palma islands destroyed houses 5000 residents to evacuate | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खतरनाक! स्पेनमध्ये २२ हजार धक्क्यांनंतर ज्वालामुखीचा स्फोट, फोटोत बघा कसं झालं घरांचं नुकसान

स्पेनच्या नॅशनल जिऑलॉजी इन्स्टिट्यूटचे प्रमुख इताहिजा डोमिनगुऐज म्हणाले की, ज्वालामुखी फुटण्याची प्रक्रिया कधीपर्यंत चालेल सांगता येणार नाही. मात्र, गेल्यावेळी साधारण ३ आठवडे ज्वालामुखीत स्फोट होत होते. ...