Vladimir Putin: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये समावेश होतो. पुतीन काल ६९ वर्षांचे आहेत. स्टॅलिननंतर जर कुठल्या दुसऱ्या रशियन नेत्याने जागतिक ओळख आणि दबदबा निर्माण केला असेल तर ते व्लादिमीर पुतीन आहेत. ...
हा शोध ६ वर्षीय ज्यूलियन गॅंगनोने मिशिगनमध्ये केला. ज्यूलियन इथे वडिलांसोबत डायनासोर हिल नेचर प्रिझर्वमध्ये फिरायला गेला होता. ही घटना गेल्या महिन्यातील आहे. ...
Social Viral : दाकासी नावाच्या गोरिल्लाचं वय १४ वर्षे होतं. नॅशनल पार्ककडून ही दु:खद माहिती देण्यात आली. दाकासी अनाथ होती आणि पार्कच्या सेंस्वेक्वे सेंटरमध्ये राहत होती. ...
Accident News: तब्बल ३५ वर्षांनंतर आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर काही वेळातच एका प्रसिद्ध बायकरचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ५६ वर्षीय पॉल कॉवेनचा सोमवारी एका टुरिस्ट व्हॅनला बाईक आदळल्याने अपघात होऊन मृत्यू झाला. ...