Coronavirus omicron variant : नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील गौटेंग प्रांतात एक निराळीच घटना घडली. कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन तयार करणारे जनुक चाचण्यांमध्ये सापडेनासे झाले. त्याचबरोबर थकवा व डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण ...
मानवी सांगाडे किंवा ममी सापडण्याच्या घटना या आतापर्यंच इजिप्तमध्येच घडतात, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असेल. परंतु आता पेरूमध्ये तब्बल 800 वर्ष जूनी ममी सापडली आहे, त्यामुळं आता सोशल मीडियावर त्याचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. ...
Russia developed Spy Rock : लष्करी रणनीतीमध्ये हेरगिरीचे खूप महत्त्व असते. त्यामाध्यमातून शत्रूचा शोध घेतला जातो. आता रशियाने शत्रूचा शोध घेण्यासाठी एक खास प्रकारचा हेरगिरी करणारा दगड विकसित केला आहे. ...
Coronavirus: आधीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार किती तरी पट वेगाने होत असल्याने सगळ्याच देशांनी सावधगिरी बाळगण्याचा सूचनावजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या नव्या अवताराने बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेर इंग्लंड, इस्रायल, जर्मनीसोबत ...
Parag Agarwal New Twitter CEO: पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. पराग अग्रवाल कोण आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे आज आपण जाणून घेऊयात. ...
Jara Hatke News: विमानाच्या पंखाखाली, लँडिंग गिअरमध्ये लपून प्रवास करण्याचा प्रयत्न करून अनेकांनी आपला जीव गमावल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून तब्बल अडीच तास प्रवास करूनही एक अवलिया जिवंत राहिल्याची आश्चर्यजनक घटना अम ...
Science News: आपल्या सूर्यमालेतील शनी ह्या ग्रहाबाबत शास्त्रज्ञांसोबतच सर्वसामान्यांच्या मनातही कुतुहल आहे. शनीभोवती असलेले गोल कडे या ग्रहाबाबतचे आकर्षण वाढवतात. समजा, या शनी ग्रहाप्रमाणेच पृथ्वीभोवतीही कडे निर्माण झाले तर... ...