आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
Fagradalsfjall Volcano: सध्या ज्वालामुखीच्या जबरदस्त उद्रेकामुळं Iceland मधून काही धक्कादायक फोटो समोर येत आहे. पाहा काळीज पिळवटून टाकणारे Photos ...
एका गिर्यारोहकाला फ्रान्सच्या मोंट ब्लांक पर्वतांवर 50 वर्षांपूर्वी क्रॅश झालेल्या भारतीय विमानातून खजिना सापडला आहे. ...
प्रत्यक्षात भूतही नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. १६ वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानायचा मात्र जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला तेव्हा त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. सध्या मलेशियामध्ये ही घटना चांगलीच चर्चेत आहे. ...
साडेचार दिवसांचा आठवडा करणारा UAE जगातील पहिलाच देश आहे. ...
चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसारखाच दिसणारा गुन्हेगार त्याच्याच आसपास कुठेतरी राहात होता. याचा मोठा फटका या निर्दोष व्यक्तीला बसला. ...
इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
अमेरिकेतील एका व्यक्तीने घरातील सापांना पळवण्यासाठी घरात आग लावली, पण यावेळी त्याचे आलीशान घर जळून गेले. ...
म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांच्यावर देशातील नागरिकांना सैन्याविरोधात भडकावल्याचा आरोप आहे. ...