लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण - Marathi News | The world most expensive soap is made from gold and diamond powder in lebanon | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! सोनं आणि हिऱ्याच्या पावडरपासून तयार आंघोळीचा साबण, किंमत वाचून व्हाल हैराण

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, जगात एक असाही साबण आहे ज्याची किंमत शेकडो किंवा हजारो नाही तर लाखो आहे. यावर तुमचं काय रिअॅक्शन असेल? हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी हे सत्य आहे. ...

तुरुंगात कैद्यांच्या दोन गटात हिंसक हाणामारी, 24 कैद्यांचा मृत्यू तर 48 जखमी - Marathi News | Ecuador violent riots between two gangs in prison, 24 killed and 48 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगात कैद्यांच्या दोन गटात हिंसक हाणामारी, 24 कैद्यांचा मृत्यू तर 48 जखमी

Ecuador Prison Riots: कैद्यांच्या हाणामारीदरम्यान गोळीबार, चाकूहल्ला आणि बॉम्ब स्फोटही करण्यात आलाय. ...

माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा होणार जापानचे नवे पंतप्रधान, पुढच्या महिन्यात स्विकारणार पदभार - Marathi News | Japan’s former Foreign Minister Fumio Kishida will be the new Prime Minister of Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी डिप्लोमॅट आणि परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा होणार जापानचे नवे पंतप्रधान

एका वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं. ...

मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO - Marathi News | Fisherman catches 7-foot-long shark in uk, see VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO

हा 7 फूट लांबीचा शार्क यूकेमध्ये पकडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. ...

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध : डीजीसीए - Marathi News | Restrictions on international travel till October 31 by flight DGCA pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध : डीजीसीए

विमान कंपन्यांना दिलासा नाही. ...

Agarwood: हे आहे जगातील सर्वात दुर्मीळ लाकूड, ज्याच्यासमोर सोने, हिऱ्यांची किंमत काहीच नाही - Marathi News | It is the rarest wood in the world, with gold and diamonds costing nothing | Latest inspirational News at Lokmat.com

प्रेरणादायी :हे आहे जगातील सर्वात दुर्मीळ लाकूड, ज्याच्यासमोर सोने, हिऱ्यांची किंमत काहीच नाही

Agarwood: सोने आणि हिऱ्यापेक्षाही एक लाकूड अधिक मौल्यवान आहे, असे सांगितले तर तुमचा क्षणभर त्यावर विश्वास बसणार नाही. जरी विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. ...

लंबुटांग डच लोक अचानक ‘बुटके’ का झाले? - Marathi News | Why did highted Dutch people suddenly become 'Small'? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लंबुटांग डच लोक अचानक ‘बुटके’ का झाले?

‘अटक मटक चवळी चटक, उंची वाढवायची, तर झाडाला लटक’.... ज्यांची उंची कमी आहे, जे बुटके आहेत, त्यांच्यावर हा ‘फिशपाँड’ म्हणा, टोमणा म्हणा, नेहमी मारला जातो. एकूण काय, तर आपण फार बुटके, ठेंगू असू नये, यासाठी प्रत्येकाची धडपड असते. ...

धूळ काय आहे, पृथ्वीवर इतकी धूळ येते कुठून? वाचा संशोधक काय सांगतात... - Marathi News | What is dust, where on earth does so much dust come from? Read what researchers says | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :धूळ काय आहे, पृथ्वीवर इतकी धूळ येते कुठून? वाचा संशोधक काय सांगतात...

धूळ काय आहे, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियातील मॅकक्वेरी यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. ...