लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

World Trending: उन्हाळ्यात माणसं, कुत्रे, उंदरांचाही जातो ‘तोल’! - Marathi News | In summer, people, dogs and mice also lose weight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उन्हाळ्यात माणसं, कुत्रे, उंदरांचाही जातो ‘तोल’!

World Trending: तुम्हाला कोणता ऋतू आवडतो? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा..? एखादा ऋतू आवडण्याची किंवा न आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील; पण या वातावरणाचा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर निश्चतपणे परिणाम होत असतो. ...

द. कोरियामध्ये रातोरात लोक दोन वर्षांनी लहान! - Marathi News | People two years younger in South Korea overnight! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :द. कोरियामध्ये रातोरात लोक दोन वर्षांनी लहान!

South Korea: दक्षिण कोरियाचे सुमारे ५ कोटी १० लाख लोक मात्र याबाबतीत भाग्यवान म्हणावे लागतील. रातोरात त्यांचे वय १ ते २ वर्षांनी कमी झाले आहे. ...

अंतराळवीरांच्या लघवी, घामातून मिळवले शुद्ध पाणी - Marathi News | Pure water obtained from the urine and sweat of astronauts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळवीरांच्या लघवी, घामातून मिळवले शुद्ध पाणी

Astronauts: आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) असलेल्या अंतराळवीरांनी घाम आणि लघवीचा पुनर्वापर करून ९८ टक्के पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणालीमुळे (ईसीएलएसएस) हे शक्य झाले आहे. ...

Accident: दर मिनिटाला दोन मृत्यू, कोरोनापेक्षा महाभयंकर, अपघातांबाबत भयावह आकडेवारी आली समोर - Marathi News | Accident: Two deaths every minute, more terrible than Corona, frightening statistics about accidents have come to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दर मिनिटाला दोन मृत्यू, कोरोनापेक्षा महाभयंकर, अपघातांबाबत भयावह आकडेवारी आली समोर

Accident: रस्ते अपघातात होणारी जीवितहानी तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रस्ता सुरक्षेचा विषय कोविडप्रमाणे गांभीर्याने घ्या, असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या जागतिक रस्ता सुरक्षा परिषदेचे प्रमुख जीन टोड्ट यांनी केले. ...

रशियाने युक्रेनच्या दोन शहरांवर केला क्षेपणास्त्र हल्ला, एका मुलासह ४ जण ठार, ४२ जखमी - Marathi News | Russia launches missile attack on two Ukrainian cities, kills 4 including a child, injures 42 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने युक्रेनच्या दोन शहरांवर केला क्षेपणास्त्र हल्ला, एका मुलासह ४ जण ठार, ४२ जखमी

Russia-Ukraine War: गेल्या वर्षी २७ जून २०२२ रोजी क्रेमेनचुकवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एका शॉपिंग मॉलमध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता. ...

मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण.. - Marathi News | Michael Jackson: Wanted to Live 150 Years; But.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मायकेल जॅक्सन : १५० वर्षं जगायचं होतं; पण..

Michael Jackson: ‘किंग ऑफ पॉप’ मायकेल जॅक्सन. परवाच त्याचा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त जगभरात त्याच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणी जाग्या केल्या. त्याच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं आणि गूढतेचं वलय त्याच्या मृत्यूनंतरही कायम होतं. ...

राहण्यासाठी सर्वोत्तम आहेत 'ही' 5 शहरे, जाणून घ्या संपूर्ण यादी... - Marathi News | most liveable cities in the world from vienna to copenhagen | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राहण्यासाठी सर्वोत्तम आहेत 'ही' 5 शहरे, जाणून घ्या संपूर्ण यादी...

या शहरांमधील वैद्यकीय सुविधा, शिक्षण, संस्कृती, मनोरंजन, पायाभूत सुविधा आदींच्या आधारे यादी तयार केली आहे. ...

रशियाशिवाय अनेक देशांमध्ये आहे खासगी सैन्य, जे भाड्याने दिले जाते; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Many countries besides Russia have private armies, which are hired; Know more... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाशिवाय अनेक देशांमध्ये आहे खासगी सैन्य, जे भाड्याने दिले जाते; जाणून घ्या सविस्तर...

Private Armies : रशियाच्या वॅगनर सैन्याप्रमाणे अनेक देशांचे स्वतःचे खाजगी सैन्य आहे. हे देश युद्ध लढण्यासाठी आपले सैन्य भाड्याने दुसऱ्या देशात पाठवतात. ...