गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
International Space Station: 20 देशांनी सोबत मिळून 1998 मध्ये अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाठवले होते. ...
भारतीय वंशाच्या अमेरिकन राजकारण्यांची विविध मुद्द्यांवर डिबेट झाली. ...
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हूती संघटनेची एन्ट्री झाली आहे. ...
Ex-Indian Navy Officials Sentenced To Death In Qatar: हेरगिरीच्या कथित प्रकरणामध्ये भारताच्या ८ माजी नौसैनिकांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. आता या ८ भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. ...
अमेरिका हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली बॉम्ब तयार करत आहे. ...
ऑस्ट्रेलियन सरकारने 16000 हजार घोड्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद, इस्रायल-हमास युद्धावरुन जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका केली. ...
पुण्यातून परदेशात नोकरी निमित्त तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या अलीकडील काळात खूप वाढली ...