लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Milk Powder Export : दूध पावडर निर्यातीला अनुदान पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरात घसरण - Marathi News | Milk Powder Export : Subsidy on milk powder exports but price fall in international market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Powder Export : दूध पावडर निर्यातीला अनुदान पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरात घसरण

गाय दूध पावडर निर्यात करणाऱ्या दूध संघांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी त्याला संघाकडून थंडा प्रतिसाद मिळत आहे. ...

या देशात अधिकाधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण आणि रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर... - Marathi News | In Kazakhstan, if more children are born, the government gives gold and silver medals, silver if six children are born, if... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशात अधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण, रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर...

Jara Hatke News: भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार  प्रोत्साहन देत आहे. ...

देश आवडला नाही? मग पैसे घ्या अन् चालते व्हा! स्वीडनचा निर्णय, प्रवासाचे भाडेही देणार - Marathi News | Don't like the country? Then take the money and go! Sweden's decision will also pay the travel fare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देश आवडला नाही? मग पैसे घ्या अन् चालते व्हा!

Sweden : स्वीडनमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांना देश साेडल्यास पैसे दिले जातात. मात्र, नव्या नियमानुसार जन्मजात नागरिकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. ...

संसद की बॉक्सिंगची रिंग, खासदारांनी एकमेकांवर लगावले ठोसे, तुर्कीएच्या संसदेत रणकंदन  - Marathi News | Parliament Key Boxing Ring, MPs punching each other, brawl in Turkish Parliament  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संसद की बॉक्सिंगची रिंग, खासदारांनी एकमेकांवर लगावले ठोसे, तुर्कीएच्या संसदेत रणकंदन 

Turkish parliament News : संसद, विधिमंडळ यांसारख्या सभागृहात गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. अधिवेशनाचं बरंचसं कामगाज या गदारोळामुळे वाया जातं. मात्र शुक्रवारी तुर्कीएच्या संसदेमध्ये जे काही घडलं ते पाहून सारेच अवाक् झाले. ...

Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज - Marathi News | Grape Export : This district is the leader in exportable grapes in the state captured the market in European countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...

Paetongtarn Shinawatra : कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? ज्यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी झालीय नियुक्ती - Marathi News | Who is Thailand’s youngest Prime Minister Paetongtarn Shinawatra? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान

Paetongtarn Shinawatra : पायतोंगटार्न शिनावात्रा या आपली काकी यिंगलक यांच्यानंतर हे पद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. ...

जगातील ११६ देशांमध्ये Mpox विषाणूचा कहर; जाणून घ्या, भारतातील स्थिती अन् लक्षणं काय आहेत? - Marathi News | Mpox spreads to 116 countries: All about the viral outbreak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील ११६ देशांमध्ये Mpox विषाणूचा कहर; जाणून घ्या, भारतातील स्थिती अन् लक्षणं?

Mpox : भारतात सध्या या रोगाचा प्रादुर्भाव काय आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. ...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप - Marathi News | Bangladesh Ex PM Sheikh Hasina along with nine people under investigation Allegation of genocide in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान हसीनांसह नऊ जणांची चौकशी सुरू; देशात नरसंहाराचा आरोप

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरणाकडे जबाबदारी ...