लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Corona vaccination: India to supply corona vaccine to worldwide from next month: Health Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. ...

penguins: ज्यांना आपण समजतो पेंग्विन ते आहेत एलियन?, मिळाले अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे - Marathi News | Those penguins we understand are aliens ?, got evidence of connection to another planet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्यांना आपण समजतो पेंग्विन ते आहेत एलियन?, मिळाले अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे

Jara hatke News : पेंग्विनबाबत एक विचित्र दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाळ परिसरात दिसून येणारे काळे-पांढरे पेंग्विन हे एलियन्स असू शकतात. ...

शास्त्रज्ञांनी तयार केला सर्वात पांढरा रंग; घराला करेल इतके थंड की, AC ची गरज भासणार नाही - Marathi News | The most white color created by scientists; It will make the house so cold that AC will not be needed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शास्त्रज्ञांनी तयार केला सर्वात पांढरा रंग; घराला करेल इतके थंड की, AC ची गरज भासणार नाही

या रंगाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ...

Jara hatke: अवघ्या १३ फुटांच्या घराची किंमत ५ कोटी, तरीही खरेदीसाठी लोकांची गर्दी, अशी आहे खासियत  - Marathi News | The price of a house of only 13 feet is Rs 5 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या १३ फुटांच्या घराची किंमत ५ कोटी, तरीही खरेदीसाठी लोकांची गर्दी, अशी आहे खासियत 

Jara hatke News: ब्रिटनमधील किंग्स्टन अँड चेल्सियामधील एका प्रॉपर्टीची किंमत भारतीय चलनामधील ५ कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे. ...

Space X ने रचला इतिहास, अंतराळ प्रवासावर गेलेले सामान्य नागरिक सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले - Marathi News | History made by Space X, civilians who went on space travel returned to Earth safely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Space X ने रचला इतिहास, अंतराळ प्रवासावर गेलेले सामान्य नागरिक सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले

Space X Dragon Capsule: फ्लोरिडाजवळ अटलांटिक महासागरात स्पेसएक्सचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उतरले. ...

'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण... - Marathi News | In this country, truck drivers get a job with a salary of 72 lakh, find out reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण...

सुपरमार्केटमधील माल वेळेवर पोहचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरची कमतरता भासत आहे. ...

चीनी सरकारचा विचित्र निर्णय, परदेशी हस्तक्षेप टाळण्यासाठी खासगी शाळांवर घातली बंदी - Marathi News | Strange decision of Chinese government, ban on private schools to avoid foreign interference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनी सरकारचा विचित्र निर्णय, परदेशी हस्तक्षेप टाळण्यासाठी खासगी शाळांवर घातली बंदी

China Communist Government: परदेशी विचारधारेचा प्रभाव मुलांवर पडू नये, यामुळे चीनी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...

Pakistan Terrorist Module: पाकिस्तानात घेतलं होतं रेल्वे ब्रिज उडवण्याचं ट्रेनिंग, ९३च्या सीरियल ब्लास्टसारखा होता प्लान, तपासात मोठे खुलासे - Marathi News | The terrorists who were part of the recently busted Pak-organised terror module were given training in blowing up railway tracks and bridge, Delhi Police Special Cell sources | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानातून ट्रेनिंग घेऊन आले होते दहशतवादी; १९९३ सारखा करायचा होता ब्लास्ट!

दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी नुकताच उधळून लावला. ...