लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

दारुचे व्यसन सोडण्यासाठी खाल्ले खिळे आणि नटबोल्ट, एक्स-रे पाहून डॉक्टरांना बसला धक्का - Marathi News | Eaten nails-nuts-bolts to quit alcohol addiction, doctor shocked to see X-rays | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारुचे व्यसन सोडण्यासाठी खाल्ले खिळे आणि नटबोल्ट, एक्स-रे पाहून डॉक्टरांना बसला धक्का

Viral News: एक्स-रेमध्ये पोटात 4 इंच लाबींचे खिळे, नट,बोल्ट आणि चाकू सापडला. ...

धक्कादायक! फ्रान्समध्ये चर्चमधून तीन लाख मुला-मुलींचं लैंगिक शोषण, तीन हजार जण आरोपी  - Marathi News | Shocking! Three lakh accused of sexually abusing three lakh boys and girls from a church in France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! चर्चमधून तीन लाख मुला-मुलींचं लैंगिक शोषण, तीन हजार जण आरोपी 

sexually abusing in France Church: फ्रान्समधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये फ्रान्समधील कॅथोलिक चर्चमध्ये सुमारे ३ लाख ३० हजार मुले लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Space Factory: तुमच्या घरात येणार 'मेड इन स्पेस' वस्तू?, अंतराळात उभारला जातोय कारखाना! - Marathi News | uk has announced plans to launch a special space factory for high performance products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या घरात येणार 'मेड इन स्पेस' वस्तू?, अंतराळात उभारला जातोय कारखाना!

Space Factory: जर तुमच्या घरातील वस्तूंवर आता 'मेड इन स्पेस' लिहिलेलं असणार असं तर तुम्हाला सांगितलं तर नक्कीच संभ्रमात पडाल किंवा तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं होऊ शकतं. ...

Nobel Prize 2021: सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना फिजिक्‍सचा नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: NobelPrize in Physics to Syukuro Manabe, Klaus Hasselmann and Giorgio Parisi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना फिजिक्‍सचा नोबेल जाहीर

Nobel Prize 2021 : हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी या तिघांना नोबेल जाहीर झाला आहे. ...

तरूणांनी खरेदी केलं जुनी ATM मशीन, उघडून पाहिली अन् नाचायलाच लागले.... - Marathi News | Youth buy old atm machine and find over lakh rupees inside it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूणांनी खरेदी केलं जुनी ATM मशीन, उघडून पाहिली अन् नाचायलाच लागले....

व्हिडीओनुसार त्यांनी ही मशीन एका व्यक्तीकडून खरेदी केली होती. त्याने त्यांना याची चावीही दिली नव्हती. अशात तरूणांनी मोठ्या मेहनतीने ATM मशीन उघडली.  ...

कोण आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची 'गर्लफ्रेन्ड'? अब्जावधीच्या संपत्तीमुळे आली चर्चेत - Marathi News | Pandora Papers Leak : Vladimir Putin girlfriend secret assets revealed tax havens in pandora | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची 'गर्लफ्रेन्ड'? अब्जावधीच्या संपत्तीमुळे आली चर्चेत

Pandora papers leak : आरोप आहे की पुतिनच्या सहकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धन जमा करण्यासाठी आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी टॅक्स हेवनच्या खात्यांचा वापर केला होता.  ...

२४ व्या वर्षापर्यंत केली तीन लग्ने, झाली चार मुले, आता ही महिला म्हणते मी तिसऱ्या लग्नावर खूश - Marathi News | I got married three times till the age of 24, had four children, now this woman says I am happy with my third marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२४ व्या वर्षापर्यंत केली तीन लग्ने, झाली चार मुले, आता ही महिला म्हणते...

Jara hatke : एका महिलेने २४ वर्षांच्या वयात तीन वेळा लग्न केले. यादरम्यान तिला चार मुलेही झाली. आता आपण तिसऱ्या लग्नापासून समाधानी आहे, असे या महिलेने म्हटले आहे. ...

अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवलेल्या १९ वर्षीय आईला अटक, एका दिवसात कमावत होती ८२ हजार रूपये - Marathi News | Brazil : 19 year old mother caught hiding drugs in bra and underwear earns 82000 rupees in a day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंडरगारमेंट्समध्ये ड्रग्स लपवलेल्या १९ वर्षीय आईला अटक, एका दिवसात कमावत होती ८२ हजार रूपये

तरूणांमध्ये ड्रग्सची वाढती क्रेझ केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहे. ब्राझीलमध्ये नुकतीच एका १९ वर्षीय डीलर आईला पोलिसांनी अटक केली आहे.  ...