लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, फोटो

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
इंटरनेटवर 'या' हॉट योगा टीचरच्या फोटोंचा धुमाकूळ, फोटो बघाल तर बघतच रहाल! - Marathi News | Deepika Mehta instagram yoga photos goes viral on social media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :इंटरनेटवर 'या' हॉट योगा टीचरच्या फोटोंचा धुमाकूळ, फोटो बघाल तर बघतच रहाल!

योगासनं करताना मोदींनी घेतलेलं उपरणं साधंसुधं नाही बरं! - Marathi News | PM Modi wear his special Gamcha on International Yoga day 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :योगासनं करताना मोदींनी घेतलेलं उपरणं साधंसुधं नाही बरं!

नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे' - Marathi News | Leaders 'Yoga', we all 'Yoga Day' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे'

काल माणसांचा योगाभ्यास पाहिलात, आज प्राण्यांची योगासनं पाहा... - Marathi News | international yoga day animals yoga | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काल माणसांचा योगाभ्यास पाहिलात, आज प्राण्यांची योगासनं पाहा...

नागपुरात चित्तवेधक असा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला - Marathi News | International Yoga Day, which was exciting in Nagpur, was celebrated | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चित्तवेधक असा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला

International Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह - Marathi News | International Yoga Day 2018 celebration | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :International Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह

नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केला योग - Marathi News | Many Yogis, including Narendra Modi, have done this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केला योग