लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
नागरी संरक्षण संघटनेचे डोंबिवलीत योग शिबिराचे आयोजन - Marathi News | Organized Yoga Camp by Civil Defense Organization at Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरी संरक्षण संघटनेचे डोंबिवलीत योग शिबिराचे आयोजन

सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सोनारपाडा येथील ग्रामस्थ व कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संघटनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले बद्दल आभार मानले. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग वर्षे  - Marathi News | years of yoga on the occasion of international yoga day at the collectorate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग वर्षे 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग अभ्यास वर्ग घेण्यात आला. ...

शशांकासान रोज फक्त ३० सेकंद करा, महिलांसाठी अत्यंत फायद्याचे- पोट आणि कंबरेवरची चरबी होते कमी - Marathi News | International yoga day : Do Shashankasana daily for just 30 seconds, very beneficial for women – reduce belly and waist fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शशांकासान रोज फक्त ३० सेकंद करा, महिलांसाठी अत्यंत फायद्याचे- पोट आणि कंबरेवरची चरबी होते कमी

International yoga day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला शशांकासन करण्याचा व्हिडिओ, ते आसन नेमकं कसं करायचं? ...

३६५ दिवस योग करणे गरजेचे: सीईओ घुगे, आंतरराष्ट्रीय याेग दिन साजरा - Marathi News | 365 days of yoga is a must says ceo rohan ghuge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३६५ दिवस योग करणे गरजेचे: सीईओ घुगे, आंतरराष्ट्रीय याेग दिन साजरा

ठाण्यात  आंतरराष्ट्रीय याेगा दिन साजरा ...

महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, वाशीत ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | International Yoga Day was celebrated with enthusiasm by the Municipal Corporation, organizing a special program 'Yoga Mantra' in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, वाशीत ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : ‘स्वत:साठी व समाजासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना ... ...

वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी  - Marathi News | Mass Yoga Day Celebration at Wadale Lake; Attendance of Hundreds of Panvelkars  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडाळे तलावावर सामूहिक योग दिवस साजरा;शेकडो पनवेलकरांची हजेरी 

पावसाळी वातावरण असून देखील या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ...

आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास  - Marathi News | Union Commerce Minister Piyush Goyal also participated in International Yoga Day, citizens of North Mumbai practiced yoga  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय योग दिनात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयलही सहभागी, उत्तर मुंबईतील नागरिकांनी केला योगाभ्यास 

पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे आयोजित योग कार्यक्रमात माजी खासदार गोपाळ शेट्टी व संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा - Marathi News | International Yoga Day celebrated with enthusiasm in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

यावेळी डॉ. सुहास काटे यांनी योगसनाचे प्रात्यक्षिके दाखविली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या राजयोगीनी रुक्मीनी दिदी यांच्याद्वारे ज्ञानधारणा करण्यात आली. ...