भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
ताणतणाव मुक्त होण्यासाठी वैद्यकीय उपचार , समुपदेशन आणि योगचा मार्गही अवलंबायला हवा असे मत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. ...
आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाभ्यास करताना दिसत आहेत. तसेच दररोज योगा केल्यामुळे अनेक आजार दूर राहण्यास तसेच शरीराच्या अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते. ...
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या अगदी हैराण करून सोडतात. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या चार दिवसांपर्यंत पोटदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. ...