भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
नाशिककरांनी रविवारी (दि.२१)आपआपल्या घरातच विविध प्रकारची योगासने करून आंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत सूर्यनमस्कार, ताडासान, कपालभाती सारख्या विविध आसनांची प्रात्यिक्षिके केली. या माध्यमातून करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय ...
कोरोना काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासाठी तसंच जीवघेण्या आजारांपासून बचावाासाठी दररोज स्वतःसाठी २० ते ३० मिनिटं वेळ काढून योगा करायलाच हवा. ...
२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच योगासने करुन देशवासीयांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ...
२१ जून २0१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. योग दिनाच्या दिवशीच ‘वसंत संपात’ असतो. ...
तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे. कारण सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...