International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
International yoga day, Latest Marathi News
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
International Yoga Day 2022: २०१४ पासून जगभरात २१ जून रोजी योग दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला. पण नेमकी याच दिवसाची निवड पंतप्रधानांनी का केली असावी त्यामागचे कारण जाणून घेऊया. ...
International Yoga Day : ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ...