लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, मराठी बातम्या

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
शालेय अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करावा - उपराष्ट्रपती - Marathi News | The time has come to introduce yoga as part of school curriculum-Venkaiah Naidu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालेय अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करावा - उपराष्ट्रपती

सुदृढ निरोगी राष्ट्रासाठी योग करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा. राज्य शासनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. ...

International Yoga Day 2018 : परभणीत जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांची योगासने - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga by administering students on the occasion of World Yoga Day in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :International Yoga Day 2018 : परभणीत जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांची योगासने

जिल्हा स्टेडियम मैदानावर आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही योगासने करुन योग दिन साजरा केला. ...

International Yoga Day 2018 : 'योग' जुळून आला; आंतरराष्ट्रीय योग दिनी रामदेव बाबा गिनीज बुकात - Marathi News | international yoga day baba ramdev guinness book world record rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day 2018 : 'योग' जुळून आला; आंतरराष्ट्रीय योग दिनी रामदेव बाबा गिनीज बुकात

राजस्थानमधील कोटा येथे रामदेव बाबा यांच्याकडून योगासनांचं प्रात्यक्षिक ...

International Yoga day 2018 : ...म्हणून त्यांनीही केला याेग दिन साजरा - Marathi News | international Yoga day 2018: ... so they also celebrated yoga day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :International Yoga day 2018 : ...म्हणून त्यांनीही केला याेग दिन साजरा

अांतरराष्ट्रीय याेग दिनानिमित्त राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांनी याेगासने केली. 2015 पासून दरवर्षी कारागृहांमध्ये याेगदिन साजरा केला जाताे. ...

International Yoga Day 2018 : 'हे' आहे शिल्पा शेट्टीच्या फिट फिगरचं गुपित! - Marathi News | International Yoga Day 2018: Shilpa Shetty reveals fitness secret | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2018 : 'हे' आहे शिल्पा शेट्टीच्या फिट फिगरचं गुपित!

एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की, ती 15 वर्षांपासून योगाभ्यास करते. चला जाणून घेऊन तिच्या फिट फिगरचं गुपित.... ...

International Yoga Day 2018 : अद्भुत 'योग'... ट्रम्प, पुतिन, किम, जिनपिंग, मोदी या 'वजनदार' नेत्यांची एकत्र योगसाधना! - Marathi News | International Yoga Day 2018: Amazing 'Yoga' ... Trump, Putin, Kim, and Modi doing yoga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day 2018 : अद्भुत 'योग'... ट्रम्प, पुतिन, किम, जिनपिंग, मोदी या 'वजनदार' नेत्यांची एकत्र योगसाधना!

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसामधील पुरीच्या समुद्रकिना-यावर जगातील पाच प्रमुख नेत्यांची प्रतिकृती साकारली असून एक योग संदेश दिला आहे. ...

International Yoga Day 2018 : फिटनेससाठी 'हा' योगाभ्यास फॉलो करतात सेलिब्रिटी  - Marathi News | International Yoga Day 2018: Bollywood celebrities who do yoga regularly | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2018 : फिटनेससाठी 'हा' योगाभ्यास फॉलो करतात सेलिब्रिटी 

हे लोक योगासनांबाबत जनजागृती करण्यासाठीही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडचे कलाकार कोणत्या योगासनांना देतात प्राधान्य... ...

International Yoga Day 2018 : देशभरात 'योगोत्सव'; मोदींसह सर्वसामान्यांचा उत्साहात सहभाग - Marathi News | international yoga day celebration narendra modi bjp dehradun india baba ramdev live updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day 2018 : देशभरात 'योगोत्सव'; मोदींसह सर्वसामान्यांचा उत्साहात सहभाग

जगभरात साजरा होतोय चौथा योग दिवस ...