International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
International yoga day, Latest Marathi News
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
PM Narendra Modi: देशभरात विविध स्थानांवर होणाऱ्या या कार्यक्रमात त्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. परंतु कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता एका ठिकाणी केवळ २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग असेल. ...
International Yoga Day 2021 : योगाचा इतिहास (Yoga History) अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तान आम्ही तुम्हाला योगाचा इतिहास आणि त्यासंबंधी महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. ...
International Yoga Day 2021 : हे आसन सर्वात लोकप्रिय आसनांपैकी एक आहे. ज्याने श्वसनक्रियेत सुधारणा होते. याने केवळ मानसिक आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं. ...
Madhuri shared yoga video : हा व्हिडीओ शेअर करत असताना अभिनेत्रीनं म्हटलंय की, योगा सुरूवातीपासूनच मला प्रिय आहे. आता #InternationalYogaDay येणार आहे. या निमित्तानं मी तुम्हाला काही सोपी योगासनं दाखवणार आहे. ...